Home Remedies for Animal Infertility :- नमस्कार सर्वांना. पशुपालक किंवा शेतकरी असेल तर आपल्याला ही समस्या कधी न कधी आढळून आलीच असेल. जी जनावर गाभण न राहण्याच्या समस्या तर जनावर गाभण का राहत नाही ?, त्यामागचे कारण काय आहेत. आणि यावरती आपण घरगुती उपचार काय करू शकतो ?, याविषयी अधिक माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
Home Remedies for Animal Infertility
भारत हा कृषिप्रधान देश आहे, हे सर्वांना माहीतच आहे. तर देशामध्ये 80 ते 90% लोकसंख्या शेती व्यवसाया वर अवलंबून आहेत. हे आपल्या सर्वांना देखील माहीतच असेल. परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर काही जनावरांमध्ये याठिकाणी गाभण न राहण्याचे परिणाम येतात. आणि यावरतीच या ठिकाणी आपण माहिती पाहणार आहोत, की नेमकी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने जनावर गाभण न राहण्याचे समस्येवर काय नैसर्गिक घरगुती उपचार सांगितलेले आहेत ?. हे या ठिकाणी पाहुयात.
जनावरे गाभण राहण्यासाठी उपचार ?
जनावरांना माज केल्यानंतर आपल्याला दोन ते तीन दिवस करणे ही गरजेचे असते. नंतर केल्यास त्याचा काहीही फायदा या ठिकाणी होत नाही. माझ केल्यानंतर जनावरांना पाच दिवस एकच मुळा चारावा. माजकेल्यावर पहिले. चार दिवस जनावरांना कोरफडीचं पान दररोज घालावे लागणार आहे. माजनंतर चार दिवस चार मुळी खडजोड करावे लागणार आहे. तसेच जनावरांनी माज केल्यापासून पुढील चार दिवस चार मोठी कढीपत्ता व हळद या ठिकाणी चारावी लागेल.
काय सांगितले NDDB ने यावर उपचार ?
ही नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाने दिलेली एक महत्त्वपूर्ण घरगुती उपचार पद्धती आहे. तसे आपण याविषयी तज्ञांची माहिती घेऊन किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन या ठिकाणी यावरती उपाययोजना कराव्यात. तसेच गाय आणि म्हशी गाभण न राहण्यास काही वेळा आपल्याला भरपूर अडचणी येतात. पण सर्व पद्धतीचा अवलंब करून या ठिकाणी पाहत असतो, परंतु आपल्याला यामागे कोणतेही यश हे धावून येत नसतं. परंतु आपण या घरगुती उपचार करून नक्की या ठिकाणी यावरती उपाय योजना करू शकतात.
जनावरे गाभण न राहण्याची काय कारणे ?
तसेच गाय आणि म्हशी उलटण्याचे प्रमाण हे अधिक प्रमाणात असते. गयी आणि म्हशी उलटण्याचे अनेक कारणे आहेत त्यामधील दोन कारणे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दोष आणि भ्रूणदोष हे दोन मुख्य कारणे यामध्ये आहेत. तर लागण केल्यानंतर फलनाची क्रिया योग्य झाली असल्यास 21 दिवसांनी गायी किंवा म्हशी पुन्हा माज करत नाहीत हे एक महत्त्वाचा आहे.
महत्वाची सूचना | टिप्स
अशा प्रकारे काही हे घरगुती उपचार होते, एनडीडीबी च्या माध्यमातून हे अपडेट होतं. NDDB जनावरं संदर्भात सांगितलेले घरगुती हे उपचार आहेत. परंतु ही कारणीभूत आपण तज्ञांचा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेऊन करावा. जेणेकरून कोणतीही जनावरांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी.
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा