Homemade Agricultural Machinery | चर्चा तर होणारच ! फक्त 10 हजार खर्चून शेतकऱ्यांने तयार केले कांदा लागवड वाफ खाचे यंत्र, पहा कसे आहेत हे यंत्र ?

Homemade Agricultural Machinery

Homemade Agricultural Machinery :- शेतकरी बांधव अलीकडे नवनवीन प्रयोग करून नवनवीन देसी जुगाड करून शेतीचे कामे ही खूप सोपे करत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना किंवा शेतमजूर शेतात लावायला लागतात याचा संपूर्ण खर्च किंवा जो वेळ लागतो.

हा खर्च त्या ठिकाणी निघत नसल्याकारणाने शेतकरी नवनवीन प्रयोग देशी जुगाड करून शेतीचे कामे अलगद करत आहे. अशाच एका शेतकऱ्याचा नवीन प्रयोग या ठिकाणी यशस्वी होऊन सर्वत्र त्याचे कौतुक या ठिकाणी होत आहे.

Homemade Agricultural Machinery

नेमके कांदा लागवडीसाठी हे अद्भुत असे यंत्र या शेतकऱ्यांनी तयार केलेला आहे. असंच एक प्रयोग महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातून धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हा यशस्वी प्रयोग आहे. शेतकऱ्यांनी चक्क कांदा लागवडीसाठी अद्भुत असे यंत्र तयार केलेल आहे.

या यंत्राचा सविस्तर माहिती आपण पाहूया. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील गणेश चौधरी शेतकऱ्यांने कांदा लागवडीसाठी उपयुक्त असा वाफा खाचे यंत्र बनवलेले आहेत. ज्यामुळे सध्या गणेशची पंचक्रोशीत चांगलीच चर्चा ही धुमाकूळ घालत आहे.

शेती अवजारे/यंत्रे देशी जुगाड 

खरं पाहता महाराष्ट्रातील कांदा लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते आपल्या सर्वांना माहीतच आहे. महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कांदा शेती केली जाते, आणि त्यानंतर सर्व जिल्ह्यांमध्ये कांदा लागवड आता मोठ्या प्रमाणात होण्यास सुरुवात झालेली आहे.

गणेश यांनी कांदा लागवडीसाठी किती कष्ट घ्यावे लागते त्यांना चांगलीच जाण होती आणि त्यातून या शेतकऱ्याने मोठा वाफा खाचे यंत्र तयार केलेले आहे. यामुळे जे शेतकऱ्यांचे श्रम आहेत कष्ट आहेत हे मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.

हेही वाचा, अरे बाप रे ! आता महाराष्ट्रात ही सफरचंदाची लागवड आणि यशस्वी या शेतकऱ्यांचा प्रयोग 

कांदा लागवड यंत्र

आता या यंत्राच्या साह्याने कमी कालावधीत कांदा लागवड करता येणे शक्य होणार आहे. यंत्राच्या मदतीने कांदा लागवड अतिशय अचूक तंत्रशुद्ध आणि एकसमान होण्यास मदत होणार आहे. खरं पाहता का स्वरूप लावणी करताना वाफेचे खाचे किंवा बीद पाडावी लागते.

मजूर लोक खाचे पाडून मग कांद्याची लागवड करत असतात. हे आपल्याला माहितीच आहे, परंतु या नियंत्रणाच्या मदतीने खाचे पाडले जाणार आहेत. आणि या यंत्राला असलेल्या रोलरमुळे जमिनीतील मोठे ढेकळे फुटून जातील. (Agricultural Machinery)

Homemade Agricultural Machinery

कांदा लागवड आधुनिक यंत्र माहिती 

योग्य अंतरावर कांदे रोपे लावण्यासाठी खाचे देखील तयार होणार आहे. अशा प्रकारचं हे एक शेतकऱ्याने मोठ्या प्रमाणात कष्ट घेऊन हे यंत्र केलेला आहे. मजुरांना खुरपे किंवा तस्सम अवजाराने खाचे पाडण्याची गरज नाही.

त्यामुळे निश्चितच एक समान पद्धतीने कांदा लागवड करता येणे शक्य होणार आहे. आणि कांद्याची रोपे संख्या वाढण्यास मदत होईल. आणि साहजिकच या यंत्रमुळे शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढ होणार आहे.

नेमक्या हाताने गणेश यांनी आठ ते दहा हजार रुपये च्या किमती त्या यंत्राला तयार करून दाखवलेला आहे. या विषयांमध्ये गणेश यांचा हा पहिला प्रयोग नसून याआधी देखील त्यांनी वेगवेगळ्या यंत्राचा शोध लावला आहे. यामुळे यांची पंचक्रोशीत त्यांची चांगली ओळख ही झालेली आहे.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 100% अनुदानावर नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top