How Improve Cibil Score | तुम्हाला बँक कर्ज देत नाही का ? मग पहा कसा वाढवायचा सिबील स्कोर ?, प्रत्येक बँक देईल कर्ज वाचा ही नवीन पद्दत

How Improve Cibil Score :- आजच्या या लेखांमध्ये राज्यातील प्रत्येक नागरिकांसाठी कामाची बातमी आहे. तुम्हाला ही कोणती ही बँक कर्ज देत नसेल तुमच्यासाठी ही सर्वात महत्त्वाची बातमी आहे.

बँक कशावरून कर्ज देते हे तुम्हाला माहीतच असेल तुम्हाला कर्ज हवं असेल तर तुमचा सिबिल स्कोर हा खूप महत्त्वाचा यामध्ये ठरत असतो. तुमचा Cibil Score चांगला असल्यास तुम्हाला कोणतीही बँक लवकर कर्ज देते.

How Improve Cibil Score

या लेखाच्या माध्यमातून सिबिल स्कोर वाढवण्यासाठी तुम्हाला काय करावे ? (How to Improve on Cibil Score) लागते ?. आणि सिविल स्कोर हा मोफत मध्ये गुगल पे आणि एसबीआय बँकेच्या वेबसाईटवरून कसा चेक करता येईल ? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तुम्हाला कोणत्याही बँकेतून कर्ज हवे असल्यास तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर चांगला असणार आवश्यक आहे. तुम्ही हा सिबील स्कोर कशाप्रकारे वाढवू शकता ? (Cibil Score Improve Tips) याची पूर्ण माहिती लेखात पाहणार आहोत.

सिबिल स्कोर किती पाहिजे ? 

तुम्हाला सिबील स्कोर बाबत ही माहिती असणं गरजेचं आहे. सिबिल स्कोर तुमचा 300 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तो Cibil Score खराब मानला जातो. आणि तोच स्कोर जर 700 ते 900 असेल तर तुमचा तो स्कोर सर्वाधिक चांगला मानला जातो.

आणि तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देऊ शकते. हा सिबील स्कोर हा 700 च्या पुढे असल्यास तुम्हाला बँकेतून कर्ज मिळण्यास कोणतीही अडचण जवळपास येत नाही. आता सिबील स्कोर कसा वाढवायचा ?, तर हे याबाबत माहिती पाहुयात.

How Improve Cibil Score

गुगल पे वरून तुम्हाला सिबिल स्कोर कसा पाहायचा ? येथे क्लिक करून पहा 

सिबिल स्कोर मोफत कसा चेक करावा ?

याआधी घेतलेले कर्जाची परतफेड वेळेवर केलेली हसायला हवी. आणि तेच जर तुम्ही वेळेवर परत फेड केली नाही, किंवा काही दिवसाच्या नंतर परतफेड केली. सिबिल स्कोर हा तुमचा कमी होतो आणि तुम्हाला सिबील स्कोर वाढवायचा असेल.

सर्वात बेस्ट पर्याय म्हणजे घेतलेल्या कर्जाची परतफेड ही वेळेतच करावी लागते. आणि अनेक बँक हप्ता भरण्यासाठी 5 तारीख देते, आपण 5 तारखेलाच हप्ता भरणे आवश्यक असते.

How Improve Cibil Score

तुम्हाला SBI च्या वेबसाईटवरून चेक करायचा. येथे क्लिक करून पहा

सिबिल स्कोर

जर तुमची वेळ निघून तुम्ही 6 तारीख किंवा 7 तारखेला हप्ता जमा केलं .तर तुमचा सिबील स्कोरवर याचा थेट परिणाम होत असतो. आणि तुमचा सिबील स्कोर आणखीन कमी होत असतो. तुमचा सिबील स्कोर वाढवायचा असल्यास तुम्हाला सर्वात महत्त्वाचा म्हणजे वेळेवर कर्ज फेडणे आहे.

आणि त्याचबरोबर घेतलेले कर्जाचा एकही हप्ता न चुकवणे यामुळे तुमच्या सिबिल स्कोर कमी होणार नाही. आणि सिबील स्कोर मध्ये चांगले प्रमाणात वाढ देखील यातून होत असते. तुमचा सिबिल स्कोर किती आहे ? सध्या तुम्ही गुगल पे च्या माध्यमातून किंवा एसबीआय वेबसाईटवरून चेक करू शकता.

How Improve Cibil Score

तुम्हाला हि सिबिल स्कोर वाढवायचा का ? मग या 10 टिप्स फॉलो करा 

Cibil Score Improve Tips

तुम्हाला तुमचा सिबील स्कोर हा 700 किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर त्यासाठी तुम्हाला काही टिप्स माहिती असणे आवश्यक आहे. ज्या की तुम्ही कोणतीही चुकीची माहिती किंवा सिबील स्कोर कमी होणार नाही.

आणि आता सिबील स्कोर वाढण्यासाठी कोणती असे 10 टिप्स आहेत. याची माहिती सुद्धा वर देण्यात आलेली आहे. तिथे तुम्ही क्लीक करून अधिक माहिती पाहू शकता.


📢 तुम्हाला कर्ज हवंय का ? मग कोटक महिंद्रा बँक देणार 50 हजारापर्यंत झटपट कर्ज वाचा सविस्तर खरी माहिती :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !