How to Check CIBIL Score | Check Cibil Score | सिबिल स्कोअर फ्री मध्ये असा चेक करा मोबाईलवर

How to Check CIBIL Score :- आत्ताच्या काळात कोणतंही लोन घ्यायचे असेल तर एक शब्द आपल्या कानावर नक्की पडत असतो. तो शब्द म्हणजे सिबिल पात्रता होय. सिबिल स्कोअर जर 750 किंवा त्याहून अधिक असेल तरचं बँका कर्ज देतात. त्यामुळे आपला CIBIL स्कोअर हा चांगला असणं आवश्यक असतो.

How to Check CIBIL Score

अनेक जणांचं सिबिल स्कोअर हे काही हप्ते न भरल्यामुळे किंवा अन्य कारणामुळे खराब झालेला असतो. अशा परिस्थितीमध्ये बॅंक कर्ज देण्यासाठी टाळाटाळ करते. अल्प कर्ज वेळेवर फेडल्यानंतर आपल्या सिबिल स्कोअरमध्ये नक्कीच सुधारणा होते.

सिबिल स्कोअर

आपलं सिबिल स्कोअर कधी कधी कर्ज किंवा EMI आणि क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर भरले नाहीतर खराब होते. आपल्या CIBIL स्कोअरमध्ये सुधारणा करण्यासाठी हे रखडलेले सर्व व्यवहार पूर्ण करणं गरजेचे आहे.

या सवयी सुधारल्यानंतर नक्कीच सिबिल स्कोअरमध्ये सुधारणा होईल. एक गोष्ट सर्वांना माहीत पाहिजे की सिबिल स्कोअर 300 ते 900 अंकांच्या दरम्यान असतो.

जर आपला सिबिल स्कोअर 750 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर आपल्याला लोन घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. यामुळे सिबिल स्कोअर चांगला ठेवा.

📢 येथे क्लिक करून मोफत चेक करा Cibil स्कोर

How to Check CIBIL Score in Marathi

Credit Score तुम्हाला देखील कोणत्याही बॅंकेकडून लोन घ्यायचे असेल. तर तुमचा सिबिल स्कोअर 750 किंवा त्याहून जास्त असेल कर्ज घेण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही. सिबिल स्कोअर मोबाईलवर तुम्ही अगदी 2 मिनिटांत मोफत बघू शकता. 

📝 हे पण वाचा :- अरे वा ! आता गूगल पे वर तुमचा सिबील स्कोर कसा तपासायचा ? याची एकदम सोपी ट्रिक

1 thought on “How to Check CIBIL Score | Check Cibil Score | सिबिल स्कोअर फ्री मध्ये असा चेक करा मोबाईलवर”

Leave a Comment