How to Find a Lost Mobile in Marathi? :- आज या लेखात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही प्रवास करत असाल, किंवा काही काम करत असताना मोबाईल चोरी गेला. किंवा कुठे खिशातून पडून गेला असेल, तो मोबाईल मिळवणं खूपच कठीण असते.
परंतु आता या काळामध्ये हरवलेला मोबाईल परत मिळवणे खूप सोपे झालेले आहे. कारण गुगलच्या किंवा अन्य ज्या काही सर्विसेस (सेवा) आहेत. या माध्यमातून मोबाईलच लोकेशन पाहता येणार आहे. किंवा तो मोबाईल रिसेट सुद्धा करता येणार आहे.
How to Find a Lost Mobile in Marathi?
या लेखात याबाबत माहिती पाहूया, की हरवलेला मोबाईलचे लोकेशन कसं पाहता येणार आहे ?. आणि त्यासाठी नेमकी पुढची प्रोसेस काय आहे ?, हे खूप महत्त्वाचा आहे. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे, लेखात देण्यात आलेली माहिती नक्की उपयोगी पडणार आहे.
मोबाईल हरवला असेल किंवा गहाळ झालेला असेल आणि तो तुम्हाला शोधायचा असेल, तर काही सोप्या स्टेप्स आहेत. यांचा अवलंब करून आपला स्मार्ट फोन शोधू शकता. (find my lost phone) अनेकदा स्मार्टफोन हरवला असतो.
येथे टच करून IMEI मोबाईल app डाउनलोड करा
Find My Lost Phone
किंवा चोरी गेलास मोठी समस्या निर्माण होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत IMEI (International Mobile Equipment Identity) या IMEI वर तुमचा हरवलेला फोन शोधता येतो. याची संपूर्ण अधिक माहिती खाली जाणून घेऊ शकता.
IMEI नंबर मोबाईल शोधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे 1 मोबाईल अँप आहे. आणि या मोबाईलच्या माध्यमातून आहे, नंबर विशेष म्हणजे फोनमध्ये सिम कार्ड इंटरनेट एक्सेस आणि जीपीएस लोकेशन असली तरी या द्वारे फोन शोधून येतो.
Google Find My Device
आता फोनच्या बॉक्सवर म्हणजेच IMEI असतो. खूप महत्त्वाचा आहे, IMEi नंबर मोबाईलच्या पाठीमागे किंवा मोबाईलचा जो बॉक्स आहे. या मोबाईलचा बॉक्स वर आपल्याला मॉडेल नंबर आणि सिरीयल नंबर असलेल्या स्ट्रीटवर जाऊन मिळणार आहे.
IMEI नंबर वर कसा शोध्याचा हरवलेल्या मोबाईल माहिती टच करून वाचा
📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 नवीन विहीर करिता 3 लाख रु. अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा