How to Get Online Satbara | Digital Satbara | Online Satbara | मोबाईल मधून सातबारा, 8अ उतारा, फेरफार कसे काढावे ? | फेरफार कसे काढावे ? | सातबारा ऑनलाईन कसा काढावा ?

How to Get Online Satbara :- आजच्या या लेखामध्ये आपण घरबसल्या online सातबारा कसा काढावा व त्यासाठी आपल्याला काय प्रोसेस करावे लागणार आहे त्याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत, शेतकऱ्यांना वेळोवेळी सरकारी योजनांचा व पिक विमा,

नुकसान भरपाई चा लाभ घेण्यासाठी कामात येणारा सातबारा होय, तो आपल्या मोबाईल मध्ये कसा डाऊनलोड करावा त्यासाठी कश्या प्रकारे नोंदणी करायची आपण खाली माहिती दिली आहे.

How to Get Online Satbara

  • Digital Satbara :- शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे कि आता शेतकऱ्यांचा ताण,वेळ व तहसील कार्यालय, व तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही आपण डिजिटल सही मध्ये घरबसल्या आपण आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता त्याच
  • बरोबर शेतकऱ्यांना डिजिटल ई-फेरफार, डिजिटल 8 अ, डिजिटल Property कार्ड या सुविधा देखील आता Online करून दिल्या आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कुठे हि जाण्याची आवश्यकता नाही आता शेतकरी कुठेही कधीही वरील सर्व कागदपत्रे काढू शकतात.

Online Satbara Kasa kadhava ?

आता सातबारा डाऊनलोड कसा करायचा त्यासाठी सरावात प्रथम Google ओपन करून Digital सातबारा Login असे टाकायचे आणि त्यानंतर पोर्टल ओपन झाल्यावर

नवीन नोंदणी म्हणून पर्याय येईल त्याठिकाणी नोंदणी करून घ्या, त्या नंतर नोंदणी झाल्यावर प्रत्येकी डिजिटल कागपत्रे काढण्यासाठी १५ रु. आपल्याला फि (पैसे) द्यावी लागेल.

📑 हे पण वाचा :- शेतकऱ्यांनो इकडे लक्ष द्या ! यंदा गुलाबी बोंड अळीचा पादुर्भावाची दाट शक्यता आताच हे सोपे उपाय करा कीटकशास्त्रज्ञाने सांगितले तात्काळ करा हे काम

मोबाईल मधून सातबारा, 8अ उतारा कसा काढावा ?

आपल्याला प्रश्न पडला असेल की सुरुवातीला सातबारामध्ये भरपूर अशाप्रकारचे सातबारे आहेत जसे फक्त पाहण्यासाठीच सातबारा जो कोणत्याही शासकीय व अन्य कामासाठी वापरता येऊ शकत नाही तो सातबारा त्यानंतर तलाठी यांच्याकडील

सातबारा सर्व शासकीय व इतर कामांसाठी कामात येत असतो आणि 3 आहे डिजिटल सातबारा हा शेतकर्‍यांच्या हितासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जेणेकरून शेतकऱ्यांना कुठेही न जाता आपल्या मोबाईल वरती डिजिटल सातबारा असेल

डिजिटल उतार असेल जुने नवीन फेरफार असतील प्रॉपर्टी कार्ड इत्यादी डिजिटल स्वरूपामध्ये अर्थ डिजिटल सही युक्त सातबारे हे शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईल वरती उपलब्ध होण्यासाठी राज्य सरकारची महत्त्वाचा असा हा उपक्रम आहे.

डिजिटल सातबारा कसे काढावे ?

  • आपल्याला प्रश्न पडला असेल की सातबारा आणि डिजिटल सातबारा यामध्ये काय फरक आहे तर या मध्ये भरपूर मोठा फरक  सातबारा आहे हा महा भूमि च्या ऑफिशिअल वेबसाईट वरतून आपण काढतो. तो फक्त पाहण्यासाठी वापरला जातो अर्थात तो
  • कोणत्याही शासकीय कामासाठी किंवा शासकीय योजनांसाठी वापरता येत नाही. आणि आता डिजिटल सातबारा अर्थातच डिजिटल सही युक्त सातबारा हा कोणत्याही शासकीय योजना असतील
  • शासकीय काम असतील त्या जे आपले महत्वाचे कामे असतील यासाठी डिजिटल सातबारा वापरू शकता हाच दोन्हीमधील फरक आहे सातबारा आणि डिजिटल सातबारा यामध्ये हि माहिती कशी वाटली आपणास नक्की कळवा.

Leave a Comment