How to Increase Milk Fat :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्वाची अपडेट आहे. आपल्याकडे गाई-म्हशी असतील दूध व्यवसाय करत असाल. आणि त्यामध्ये आपल्याला जर फॅट हा कमी प्रमाणात मिळत असेल?, तर यामागे नेमकं कारण काय आहेत ?.दुधाचा फॅट कसे वाढू शकतात ?, यासाठी उपाययोजना काय आहेत. ही संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
How to Increase Milk Fat
तर सर्वात प्रथम पाहूया की दुधातील फॅट वाढवण्यासाठी कोणत्या उपाययोजना आपल्याला करायचे आहेत. तर दूध घालताना जनावराची काळजी आपल्याला स्वच्छ धुवावी लागेल. आणि काशीतील रक्तभिसरण याठिकाणी वाढेल आणि दुधाची स्निग्धांशाचे प्रमाणात देखील वाढ होईल. आणि दूध सात मिनिटापूर्वी पूर्णपणे काढून घ्यावे लागेल. (cow milk fat increase tips)

दुधाचे फॅट कसे वाढवावे ?
तसेच जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये आपल्याला हिरव्या चाऱ्या बरोबर वाळलेल्या वैरणीचा समावेश देखील करावा लागेल. आणि यामध्ये उसाच्या वाड्यांचा वापर टाळावा लागणार आहे. भाताचा पेंडा, गावाचा काड इत्यादी प्रकार असा निष्कृष्ट चारा दिल्यामुळे दूध उत्पादन व दूध कमी फट होतो. याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे. तरी फॅट कमी होण्यामागचे प्रामुख्याने जर उसाच्या वाडा असेल भाताचा पेंडा गावाची काढा इत्यादी ही जे चारी आहेत ही दूध उत्पादनातील फॅट कमी प्रमाणात करते, याची नोंद घ्यायची.
दुध फॅट वाढण्यासाठी खाद्य
या चाऱ्यांना थोडासा दूर ठेवावे लागेल. तर गाई म्हशींना खाद्य म्हणून खाद्यतेलाची पिंडी भरडा, मक्का, तूर, हरभरा, मूगचुनी, गावाचा कोंडा, इत्यादी योग्य प्रमाणात द्यावे लागेल. आणि बारीक दळलेले धान्य किंवा तेल या ठिकाणी आपल्याला द्यायची नाही, त्याची देखील काळजी घ्यायची आहे. बारीक दळलेले धान्य किंवा तेल जनावरांना देऊ नये, त्यामुळे देखील दुधातील फॅट कमी होण्यास मदत मिळते. दुधातील फॅट कमी होण्याची कारणे आपण पाहणार आहोत. थोडक्यात तर जनावरांचा आहार हा खूप महत्त्वाचा आहे. दूध फॅट कमी होण्यामागे कारण आहे.
दुध फॅट कमी होण्याचे कारणे ?
दुसरे कारण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर आजाराची लागण सुद्धा या ठिकाणी दूध फॅट प्रमाण या ठिकाणी निम्म्याने कमी होऊ शकते. याची देखील नोंद घ्यायची आहे. आणि त्यानंतर दूध काढण्याचा वेळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचा ठरतो. दूध काढण्याचे वेळेत बदल झाला की, फॅटमध्ये देखील बदल होतो. आणि दूध काढण्याच्या दोन वेळा मध्ये जास्तीत जास्त 12 तासाच्या अंतर हे आपले असाव. आंतर वाढल्यास दुधाचे प्रमाण वाढते मात्र दुधातील फॅटचे प्रमाणे या ठिकाणी कमी होते. तर हे होते काही दूध फॅट कमी होण्याची कारणे, आणि आपण यामध्ये देखील दुधाची फॅट वाढवण्यासाठी काय उपाय योजना आहेत ?. हे देखील या ठिकाणी पाहिला आहे.
शेतकऱ्यांना विन व्याजी पिक कर्ज शेतकऱ्यांना दिलासा येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 वडिलोपार्जित संपत्तीत मुलींचा किती अधिकार असतो ? :- येथे पहा व्हिडीओ