HSC Result Website Link :- 12 वीच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना निकालीची घाई म्हणजेच बारावीचा निकाल केव्हा लागेल याची वाट पाहून बारावीचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी प्रतीक्षेत होते.
यांची प्रतीक्षा आता संपली आहे. उद्या म्हणजेच 25 मे रोजी बारावीचा निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून प्रकटन जारी करण्यात आले आहे.
HSC Result Website Link
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र अर्थात 12 वी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2023 निकाल संदर्भात अपडेट दिले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर,
औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण, या 9 विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च 2023 मध्ये परीक्षा घेण्यात आल्या होत्या.

12 वीचा निकाल कसा पहावा ?
या परीक्षांच्या निकाल खालील अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थी विद्यार्थिनींना किंवा पालकांना पाहता येणार आहे. यासाठी दिनांक 25/05/2023 अर्थात गुरुवार दुपारी 02:00 वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
आणि यासाठी अधिकृत संकेतस्थळे पुढील प्रमाणे म्हणजेच खाली देण्यात आलेले आहे. खालील 6 संकेतस्थळावर निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. यासाठी वेबसाईट तुम्हाला खाली देण्यात आलेले आहेत.

📋हेही वाचा:- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत
12 वीचा निकाल पाहण्यासाठी वेबसाईट लिंक ?
तसेच परीक्षेत प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विश्लेषण या संपत्तीत केलेले गुण तुम्हाला या निकालात पाहता येणार आहेत. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकाला
सोबत निकालाबाबत इतर सांख्यिकी माहिती देखील उपलब्ध होईल. आणि तसेच या संख्या स्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांना एकत्र निकाल उपलब्ध होईल. अशा प्रकारचा हे अपडेट आहे.

📋हेही वाचा:- तुमचा पगार फक्त 15 हजार, त्यावर कर्ज हवंय ते फास्ट कमी व्याजदरात तर पहा किती कर्ज व कसे सविस्तर माहिती !
Maharesult.nic.in 2023 hsc result
बारावीचा निकाल ऑनलाईन स्वतःच्या मोबाईलवर वेबसाईट द्वारे ज्या शासनाने सुचवलेल्या वेबसाईट आहे. या 6 वेबसाईट खाली देण्यात आल्या आहे. त्यावर क्लिक करून रिझल्ट चेक करू शकता.
- https://mahresult.nic.in/
- https://hsc.mahresults.org.in/
- http://hscresult.mkcl.org/
- https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/
- https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
- https://marathi.abplive.com/exam-results/maharashtra-board-hsc-result-62989a9d0c3e4.html
नेहमी विचारले जाणारे प्रश्न ! Frequently Asked Questions (FAQ)
बारावीचा निकाल कोणत्या वेबसाईटवर पहावा ?
https://mahresult.nic.in/
https://hsc.mahresults.org.in/
http://hscresult.mkcl.org/
https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board/
https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-12th-result-2023
https://marathi.abplive.com/exam-results/maharashtra-board-hsc-result-62989a9d0c3e4.html
या वेबसाईट वर चेक करावा !
बारावीचा निकाल मोबाईलवर कसा चेक पहावा ?
होय ! बारावीचा निकाल मोबाईल मधून तुम्ही सहजरीत्या दिलेल्या 6 वेबसाईटवरून चेक करू शकता.
बारावीचा निकाल किती वाजता लागणार ?
बारावीचा निकाल 25 मे रोजी दुपारी दोन वाजता लागणार आहे या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्याकडून नवीन प्रकटन जारी झालेले आहे त्यानुसार 02:00 वाजता निकाल लागेल