IFFCO Fertilizer Rate 2022 | Khatache Bhav 2022 | खतांचे नवीन दर 2022

IFFCO Fertilizer Rate 2022

IFFCO Fertilizer Rate 2022 :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांसाठी या अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. खरीप हंगाम 2022 करिता केंद्र सरकारने खतांचे दर वाढीबाबत अनुदान देण्याचा मोठा निर्णय जाहीर केलेला आहे. आणि रासायनिक खतांवर आता सबसिडी ही दिली जाणार आहे. तर त्या प्रसंगी खतांच्या हा काय Price असणार आहे. याबाबत केंद्राकडून तसेच कंपनीकडून खत दर जाहीर करण्यात आलेले आहे. डीएपी, युरिया, तसेच विविध खतांच्या किमती या जाहीर झालेल्या आहेत. तर या किमती म्हणजेच शेतकऱ्यांना काय किमतीत आता रासायनिक खतेही दिली जाणार आहे. ही संपूर्ण माहिती तसेच रासायनिक खतांच्या किमती 2022 करिता खरीप हंगाम करिता काय असणार आहे. ही संपूर्ण माहिती या लेखात पाहणार आहोत त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

IFFCO Fertilizer Rate 2022

IFFCO ने 2022 च्या खरीप हंगामासाठी रासायनिक खतांची किंमत जाहीर केली आहे. खताच्या पाकिटावर ही किंमत लिहिलेली असते, शेतकरी यावर्षी या किमतीत वेगवेगळी खते खरेदी करू शकतील:-

युरिया – 266.50 रुपये प्रति बॅग (45 किलो)

डीएपी – प्रति बॅग 1,350 रुपये (50 किलो)

NPK – रु. 1,470 प्रति बॅग (50 किलो)

मॉप – रु. 1,700 प्रति बॅग (50 किलो)

हेही वाचा; कुसुम सोलर पंप 95% अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु  येथे पहा  

अनुदानाशिवाय खत दर 2022 

आंतरराष्ट्रीय बाजारात विविध प्रकारच्या खतांची किंमत खूप जास्त आहे. यामुळे शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांनुसार सरकार थेट कंपन्यांना अनुदान देते. जर एखाद्या शेतकऱ्याने हे खत विनाअनुदान खुल्या बाजारात नेले तर त्याला खालील किमतीत ते खत दिले जाईल:-

युरिया – 2,450 रुपये प्रति बॅग (45 किलो)

डीएपी – 4,073 रुपये प्रति बॅग (50 किलो)

NPK – रु. 3,291 प्रति बॅग (50 किलो)

एमओपी – रु 2,654 प्रति बॅग (50 किलो)

IFFCO Fertilizer Rate 2022

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022ऑनलाईन फॉर्म सुरु 

देशात खतांची गरज काय?

देशात खरीप आणि रब्बी हंगामात विविध प्रकारची पिके घेतली जातात. या सर्व पिकांना रासायनिक खतांची आवश्यकता असते. युरिया हे देशात सर्वाधिक वापरले जाणारे रासायनिक खत आहे. 2020-21 या वर्षानुसार देशात युरियाची गरज 350.51 लाख टन, डीएपी 119.18 लाख टन, NPK 125.82 लाख टन आणि MOP 34.32 लाख टन आहे.

Khatache Bhav Today 2022


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !