Imd Alert For Rain | Imd Alert | हवामान विभागाचा अंदाज, पूरस्थितीचा इशारा तर या भागात अतिमुसळधार पाऊस पहा लाईव्ह

Imd Alert For Rain

Imd Alert For Rain :- नमस्कार सर्वांना. अतिशय महत्त्वाचा हवामान अंदाज आज रोजी भारतीय हवामान खात्याने जाहीर केलेला आहे. तर राज्यामध्ये 2 दिवस प्रचंड पावसाचे देण्यात आलेले आहे. आणि 5 दिवस पूरस्थितीचा देखील धोका या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्वच जनतेने, शेतकऱ्यांनी हा हवामान अंदाज नक्की शेवटपर्यंत वाचायचा आहे. जेणेकरून पाऊस कुठे ?, कसा असेल ?, भारतीय हवामान खात्याने नेमका काय अंदाज दिला आहे. काय अलर्ट दिलेला आहे, हे या लेखात आपण पाहणार आहोत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Imd Alert For Rain

महाराष्ट्रामध्ये गेल्या 2 आठवडे पासून पावसाने उसंत घेतली होती. पण 2 आठवड्याच्या ब्रेकनंतर पुन्हा पावसाने आता जोरदार एंट्री मारली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये प्रचंड मुसळधार पाऊस पडत आहे. जसे रत्नागिरी, आणि रायगड, मुंबई, ठाणे या जिल्ह्यात अति मुसळधार, प्रचंड मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे. अशी माहिती समोर येत आहे. भारतीय हवामान खात्याने पावसाचं हे अक्राळविक्राळ रूप पुढच्या 5 दिवसांसाठी असंच असू शकतं. असा अंदाज हवामाना विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे.

Imd Weather Forecast

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणात प्रचंड धुमाकूळ घालत मुसळधार पाऊस सुरू आहे. तर कोकणात तो धुवाधार कोसळत आहे. तर आज आणि उद्या या ठिकाणी अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात आज आणि उद्यासाठी रेड अलर्ट आहे. हे आपल्याला सर्वांना माहीतच असेल आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात 9 ऑगस्ट पासून ऑरेंज अलर्ट असणार आहे. तर आता हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पालघर जिल्ह्यासाठी 7 ऑगस्टला येलो अलर्ट देण्यात आला होता.

हवामान विभागाचा हवामान अंदाज 

त्यानंतर पुढची चार दिवसासाठी ऑरेंज अलर्ट असणार आहे. तर आता जाणून घेऊया कोल्हापूर आणि पुणे येथील हवामान अंदाज, पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आले आहे. पुण्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला होता, उद्यासाठी रेड अलर्ट पुण्यासाठी आहे. पुढच्या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट पुण्याला जारी करण्यात आलेला आहे. तसेच कोल्हापूरसाठी आज रेड अलर्ट आणि पुढच्या दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सातारा जिल्ह्यासाठी आज उद्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर पुढचे तीन दिवसासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Imd Alert For Rain

कुकुट पालन 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर येथे क्लिक करून 

आजचा पावसाचा अंदाज लाईव्ह 

उर्वरित महाराष्ट्रातील काय परिस्थिती असेल आपण थोडक्यात जाणून घेऊया. जसे धुळे, जळगाव, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता कमी आहे. तर त्या पुढच्या 3 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. सांगली, सोलापूर, जिल्ह्यासाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तिथे फार कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात 9 किंवा 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आलेला आहे. इतर दिवसांसाठी ग्रीन अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. तर के.एस. होसाळीकर यांचं ऑफिसिअल ट्विटर हँडल वरतून दिलेली माहिती होती. आपण ती माहिती ट्विटर लिंक खाली पाहू शकतात.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे क्लिक करा व माहिती 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top