Imd Alert For Rain | Imd Satellite | राज्यात पुन्हा पावसाचे थैमान अतिमुसळधार ते अतिवृष्टी पाऊस

Imd Alert For Rain

Imd Alert For Rain :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी. भारतीय हवामान खात्याने नुकताच नवीन हवामान अंदाज वर्तवला आहे. तर या जिल्ह्यात हवामान विभागाकडून अलर्ट देण्यात आलेले आहेत. तर यामध्ये कोणते जिल्हे आहेत ?, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आलेला आहे. अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचायचा आहे.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Imd Alert For Rain   

मुंबई- ठाण्यासह उपनगरात पावसानं थोडी उसंत घेतली आहे. मात्र आज विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान विभागाकडून पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भ, मराठवाड्यासह काही नाशिक आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागात वादळी वा-यांसह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. त्यामुळे नागरिकांना आणि प्रशासनाला सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. 

हवामान विभागाचा या जिल्ह्यांना अलर्ट 

लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, अकोला, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया इथे यलो अलर्ट देण्यात आलाय. याशिवाय उर्वरीत महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकल्याने त्याचा फारसा प्रभाव पडणार नसल्याचे दिसून येते.

पावसाचा नवीन अंदाज 

राजस्थानच्या गंगानगरपासून ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत हा पट्टा दोन ते तीन दिवसांत दक्षिणेकडे येण्याची शक्यता आहे. ओडिशा आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. कर्नाटकपासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार राज्यात पुन्हा पुढचे चार दिवस मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Imd Alert For Rain

हेही वाचा; कापूस बोंड अळी नियंत्रण पहा माहिती 100% होणार फायदा 

पावसाचा नवीन हवामान अंदाज 

कोकण, मध्यमहाराष्ट्र, पूर्व विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान पुणे, मुंबई या मुख्यशहरांमध्ये पावसाला पुन्हा सुरूवात होणार आहे.

Imd Alert For Rain

हेही वाचा; कुकुटपालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर 


📢 कुसुम सोलर पंप योजना 95% अनुदानावर सुरु :- येथे पहा 
📢 नवीन विहीर साठी शासन देते 100% अनुदान :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top