Imd Alert Today | Iimd Weather | आज पासून पुढील 2 दिवस राज्यात पावसाचा धुमाकूळ, या 16 जिल्ह्यांना अलर्ट पहा सविस्तर

Imd Alert Today :- नमस्कार सर्वांना. महत्त्वाचा असा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्याने आज रोजी दिला आहे. आणि महाराष्ट्रात पाऊस धुमाकूळ घालत असताना. पुन्हा या 16 जिल्ह्यांसाठी अलर्ट तर या चार जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा भारतीय हवामान विधाने दिलेला आहे. तर पुढचे महाराष्ट्रासाठी दोन दिवस महत्त्वाचे आहे. तर यामध्ये कोणते 16 जिल्हे आहेत ?, आणि त्यानंतर कोणते 4 जिल्हे आहेत. याबाबत संपूर्ण हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा आणि इतरांना शेअर नक्की करा.

Imd Alert Today

रविवारी 16 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. तर 16 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अलर्ट दिला आहे. 4 जिल्ह्यांना ऑरेंज तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर कोणकोणते जिल्हे आहेत पुढील प्रमाणे जाणून घेऊया. रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा, परभणी या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. तसेच हिंगोली, नांदेड,चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, या जिल्ह्यातील वादळ वाऱ्यासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

पावसाचा नवीन हवामान अंदाज 

पुणे आणि कोल्हापुरात गेल्या 48 तासाने पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आणि काही सकल भागामध्ये पाणी शिरलाय तर कोल्हापूर जिल्ह्या जाणारे बऱ्यापैकी रस्ते बंद झालेले आहेत. तर पुण्यात भिडे पूल पाण्याखाली गेला होता, आणि त्यानंतर रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात आता अति मुसळधार पावसाचा इशारा पुढचे दोन दिवस देण्यात आलेला आहे. हा होता हवामान विभागाचा अंदाज.

Imd Alert Today

कुकुट पालन योजना 2022 सुरु अनुदान 25 लाख रु. येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 50 लाख रु. अनुदान सुरु :येथे पहा 

📢 या 5 योजनांसाठी 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment