Imd Forecast Today | Imd Alert | या जिल्ह्यांना पुढील 3 दिवस रेड अलर्ट जारी पहा तुमचा जिल्ह्यातील पाऊस

Imd Forecast Today

Imd Forecast Today :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये हवामान अंदाज जाणून घेणार आहोत. राज्यामध्ये या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. आणि काही या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर या जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तरी हे जिल्हे कोणते आहेत ?, कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार ते तसेच रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, देण्यात आलेले आहेत. हे संपूर्ण अपडेट आपण आजच्या या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

 
टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Imd Forecast Today

बंगालच्या उपसागरापासून दक्षिण महाराष्ट्र ते उत्तर केरळ किनारपट्टीलगतच्या हवामानात होत असलेल्या उल्लेखनीय बदलांमुळे मुंबई सह संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची नोंद होत आहे. तर पुढील 3 ते 4 दिवस हीच परिस्थिती कायम राहणार आहे. तर कोणत्या भागांना म्हणजे कोणत्या जिल्ह्यांना या ठिकाणी रेड अलर्ट तसेच मुसळधार पाऊस असेल त्याबाबतची माहिती पुढे आपण दिलेली आहे.

Imd Forecast Today

हेही वाचा; Pm घरकुल योजना करिता नवीन ऑनलाईन फॉर्म सुरु येथे क्लिक करून करा अर्ज लगेच 

आजचा हवामान अंदाज लाईव्ह 

9 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट हा पालघर, ठाणे, नाशिक, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, पुणे या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. तर ऑरेंज अलर्ट हा मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, अमरावती, नागपूर, भंडारा, आणि वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर 10 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, गडचिरोली, चंद्रपूर, या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. 11 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट पालघर, नाशिक, अकोला, अमरावती, या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे.


📢 फळबाग लागवड 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 शेतकरी योजना महाराष्ट्र 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top