IMD Monsoon Update | येत्या ४८ तासात पावसाच आगमन तर या जिल्ह्यांना वीजाच्या गडगडाटासह जोरदार पाऊस

IMD Monsoon Update :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांना. शेतकरीसाठी अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. भारतीय हवामान खात्याने नुकताच नवीन अंदाज वर्तवला आहे. नवीन अंदाज काय या लेखात जाणून घेणार आहोत.

IMD Monsoon Update

या 48 तासात राज्यात मान्सून आगमन होणार आहे. महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तर यामध्ये खास करून या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. याबाबत संपूर्ण माहिती या लेखात पहाणार आहोत तर लेख संपूर्ण वाचायचा आहे.

 
शेतकरी ग्रुप जॉईन करा

आजचा हवामान अंदाज लाईव्ह 

गेल्या कित्येक दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष पावसाच्या आगमनाने कडे लागलं होतं. तर आज आखेर हवामान खात्याने दिलेल्या हवामान अंदाज येत्या दोन दिवसात महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार असल्याची माहिती होसाळीकर यांनी दिली आहे.

तर शेतकऱ्यांना पेरणीचे नियोजन करता येणार आहे. वेधशाळेचे प्रमुख होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. तर पुढील 48 तासात मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात व दक्षिण महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये.

तर कर्नाटक आणि काही भाग तामिळनाडू आणि उरलेला भाग दक्षिण आणि त्यानंतर विविध भाग आहेत. यासाठी परिस्थिती अनुकूल असणार आहेत. आणि पुढील दोन दिवसात महाराष्ट्राच्या आणखीन भागात मान्सून साठी अनुकूल असणार आहे.

हेही वाचा; कुसुम सोलर पंप 95% अनुदानावर नवीन कोटा उपलब्ध करा अर्ज लगेच येथे पहा माहिती 

पावसाचा नवीन हवामान अंदाज 

शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची माहिती आहे. शेत जमीन यासाठी या पावसाचा फायदा होणार आहे. पूर्व मशागतीची कामे अंतिम टप्प्यात असून आता समाधानकारक पाऊस झाला आहे.

आणि शेतकरी पेरणी करिता सज्ज राहणार आहे. तरी गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचे आगमन आणि पेरणी ला घेऊन शेतकरी संभ्रमात होता. पण आता दोन दिवसांमध्ये आगमन असून सर्व काही वेळ होणार असल्याची माहिती देखील यावर या ठिकाणी वर्तवण्यात येत आहे. तर काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा; नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

महाराष्ट्र मध्ये पाऊस कधी येणार ?

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, आदी या भागात 08 जून पासून विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा याच्या साथीने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

वातावरणीय स्थिती कोकण किनारपट्टी भागात आणखीन दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र बुधवारपासून किनारी भागात मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पूर्व मोसमी पावसाचा जोर धरल्याने येणार आहे.

IMD Monsoon Update

हेही वाचा; नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 शेतीला लोखंडी तार कुंपण 85% अनुदान जाणून घ्या संपूर्ण माहिती :- येथे पहा 

📢 शेत जमीन नावावर होणार फक्त 100% रु. मध्ये कसे जाणून घ्या येथे :- येथे पहा 

Leave a Comment