Imd Weather Forecast Maharashtra | राज्यात पुढील 4 दिवस अतिवृष्टी, मुसळधार पावसाचा इशारा पहा एका क्लिकवर

Imd Weather Forecast Maharashtra

Imd Weather Forecast Maharashtra :- नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचा हवामान अंदाज भरपूर दिवसापासून पाऊस हा उघडलेला होता. आणि शेतकरी बांधव शेतीच्या कामात जोरात सुरुवात केली होती. परंतु आता पावसाने पुन्हा एकदा सुरुवात केली आहे. आणि राज्यात पुढील चार ते पाच दिवस अतिवृष्टी तसेच मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिलेला आहे. तसेच हवामान अभ्यासाक पंजाब डख यांनी सुद्धा महत्त्वाचा हवामान अंदाज दिला आहे. तर यांचे दोघांचेही हवामान अंदाज आजच्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. त्याकरिता हा लेख शेवटपर्यंत वाचायचा आहे. आणि इतरांना शेअर करायचा आहे.

Imd Weather Forecast Maharashtra

सर्वप्रथम जाणून घेऊया की भारतीय हवामान खात्याने कोणत्या जिल्ह्यांना तसेच कुठे कसा पाऊस असेल. याबाबत व अतिवृष्टी किंवा तीव्र हवामानाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. तर तो कोणत्या भागात असणार आहे, ती संपूर्ण माहिती आपण पाहूयात. आज रोजी म्हणजे पाच ऑगस्ट रोजी सातारा रत्नागिरी कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये जोरदार ते तीव्र हवामानाचा इशारा.

म्हणजेच मुसळधार पावसाचा इशारा पाच ऑगस्ट रोजी या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. तसेच सोलापूर सांगली ठाणे पालघर आणि मुंबई या जिल्ह्यांना नो वार्निंग अलर्ट देण्यात आलेला आहे. तर येलो अलर्ट पाच ऑगस्ट रोजी उस्मानाबाद लातूर नांदेड परभणी जालना अहमदनगर पुणे रायगड नाशिक धुळे जळगाव नंदुरबार बुलढाणा. वाशिम हिंगोली यवतमाळ गडचिरोली चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया, अमरावती या भागांना देण्यात आलेला आहे.

6 ऑगस्ट हवामान अंदाज महाराष्ट्र 

सहा ऑगस्ट रोजी सतत त्याचा इशारा मध्ये कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा रायगड या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. आणि येलो अलर्ट पुणे ठाणे पालघर नाशिक बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेड यवतमाळ अमरावती वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर. आणि गोंदिया या जिल्ह्यांना येलोवलट देण्यात आलेला आहे.

7 ऑगस्ट हवामान अंदाज महाराष्ट्र 

सात ऑगस्ट रोजी सतत त्याचा इशारा तू मुसळधार पावसाचा इशारा सातारा रत्नागिरी रायगड पुणे नाशिक या भागांना देण्यात आलेला आहे. तर येलो अलर्ट कोल्हापूर सिंधुदुर्ग ठाणे पालघर नंदुरबार परभणी हिंगोली नांदेड चंद्रपूर गडचिरोली भंडारा नागपूर गोंदिया या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे. तर हे होते महत्त्वाचे पुढील चार दिवसाचे हवामान अंदाज तर आपण या भागातील असेल तर आपण आपल्या शेताचे जसे सोयाबीन कापूस असेल या पिकाचे काळजी घ्यावी. शेतातून पाणी जाण्यासाठी देखील आपण जागा करावी जेणेकरून शेतात पाणी तुंबणार नाही पिकाचे नुकसान जास्त प्रमाणात होणार नाही. खाली जाणून घेऊया पंजाब डख यांनी दिलेले महत्त्वाचे अपडेट.

Punjabrao Dakh Havaman Andaj

आपल्या हवामान अंदाजासाठी संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण करणारे पंजाबराव डख यांचा देखील अंदाज (Panjabrao Dakh) आता समोर आला आहे. पंजाबराव यांनी वर्तवलेल्या सुधारित हवामान अंदाजानुसार, आज पाच ऑगस्ट रोजी राजधानी मुंबई तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक या जिल्ह्यासमवेतच राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस कोसळणार आहे.

आज 5 ऑगस्ट ते सहा ऑगस्ट पर्यंत राजधानी मुंबईसमवेत मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक या जिल्ह्यासमवेत राज्यात जवळपास सर्वत्र पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पंजाबराव (Panjabrao Dakh Havaman Andaj) यांनी वर्तवला आहे. एवढेच नाही तर सात आणि आठ ऑगस्ट रोजी राज्यात सर्वत्र पाऊस राहणार असल्याचा अंदाज देखील यावेळी डख यांनी वर्तवला आहे.


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती 

📢 नवीन शेळी पालन व कुकुट पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु पहा जीआर : येथे क्लिक करा व माहिती 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !