Indian Post Recruitment 2022 | पोस्ट ऑफिस मध्ये 1 लाख जागांसाठी जम्बो भरती जाहिरात व ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ? पहा येथे

Indian Post Recruitment 2022 :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखांमध्ये महत्त्वाची अपडेट आपण आज जाणून घेणार आहोत. जी अपडेट म्हणजेच पोस्ट खात्यामध्ये मेगा भरती एकूण एक लाख जागांसाठी मोठ्या भरतीची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली आहे. तरी भरती भारतीय पोस्ट विभागात असणारा तर यामध्ये दहावी आणि बारावी वरती ही भरती आहे. तर यामध्ये संपूर्ण माहिती या लेखात आपण पाहणार आहोत, त्यासाठी लेख संपूर्ण वाचा.

टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Indian Post Recruitment 2022

भारतीय पोस्ट विभागाकडून जवळजवळ एक लाखापेक्षा जास्त रिक्त पदे भरण्यात येणार असून त्यासंबंधीची अधिसूचना केंद्र सरकारने जारी केली आहे. संपूर्ण देशातील 23 मंडळांमध्ये ही भरती केली जाणार असून याचा फायदा जवळजवळ एक लाख बेरोजगार तरुणांना मिळू शकणार आहे. (Indian Post Recruitment)

भारतातील एकूण पदनिहाय जागा

  • पोस्टमन- 59 हजार 99 जागा
  • मेल गार्ड- एकूण 1445 जागा
  • मल्टिटास्किंग पोस्ट- एकूण 37 हजार 539 जागा
  • महाराष्ट्रातील एकूण रिक्त जागा
  • पोस्टमन- नऊ हजार 884 जागा
  • मेल गार्ड- 147 जागा
  • मल्टिटास्किंग पोस्ट- पाच हजार 478 जागा

पोस्ट विभाग भरती पात्रता 

या भरतीसाठी आवश्यक पात्रता :- उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा असेल ते उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे देखील आवश्यक आहे. यामधील काही पदांसाठी उमेदवारांनी इयत्ता बारावी पूर्ण केलेली असावी तसेच मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेमधून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलेले आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणे आवश्यक आहे.

पोस्ट विभाग भरती वयोमर्यादा 

या भरतीसाठी लागणारी वयोमर्यादा :- टपाल विभागाच्या निकषानुसार या पदांसाठी अर्ज करणाऱ्यांचे कमीत कमी वय 18 ते जास्तीत जास्त 32 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठीची वेबसाईट indiapost.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर वरील मुख्य पृष्ठावरील भरती या लिंक वर क्लिक करून तुम्हाला अर्ज करता येणार आहे.


📢 80% अनुदानावर ठिबक,तुषार, सिंचन योजना २०२२ सुरु :- येथे पहा 

📢 25 लाख रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !