Instant Loan App | Loan App on RBI | RBI बँकेचा नागरिकांना इशारा, येथून कर्ज घेऊ नका अन्यथा, बँक खाते, तुमची फसवणूक होईल ! पहा RBI चा इशारा त्वरित !

Instant Loan App :- आजच्या या लेखांमध्ये आरबीआयकडून मोठा इशारा देण्यात आलेला आहे. अर्थातच कधीच घेऊ नका हे कर्ज, आरबीआय ने असा इशारा दिला आहे. हा जो इशारा आहे हा कोणत्या कर्जासाठी आहे ?, कोणतं कर्ज घ्यायचं नाहीये ही माहिती काय इशारा दिला आहे ?.

याची माहिती पाहणार आहोत. अनेक कंपन्या, वित्तीय संस्था आणि बँकांनी Android App च्या माध्यमातून सुलभ कर्ज पुरवठा हा केला आहे. याच्या माध्यमातून सहजरित्या कर्ज तुम्ही मिळू शकतात. एक म्हण आहे जसे गरजवंतांना अक्कल नसते, असे म्हणतात.

Instant Loan App

त्यामुळे गरजेचे वेळी मागचा पुढचं विचार न करता कर्ज घेतो. आणि अलगद अडकतो त्यानंतर जे होते ते फार मनस्ताप देणारे असते. अर्थातच यासंदर्भात भारतीय रिझर्व बँकेने सावध राहण्याची सल्ला तुम्हाला दिलेला आहे. मिनिटांत मिळवा कर्ज अवघ्या काही मिनिटात कर्ज देणाऱ्या App सध्या पसरले आहेत.

यातील काही App वर आरबीआयने बंधी घातली आहे. काहींनी लगेचच नावात बदल करून छुप्यारितीने नव्याने कारभार थाटला आहेत. RBI अनेकदा त्यांच्यापासून सावध राहण्याचा आव्हान देखील नागरिकांनी केलेले आहे.

तुमचे कसे नुकसान करतात हे App ? पहा

कर्ज घेतल्यानंतर खरा त्रास सुरू होतो. हे ॲप वार्षिक 30% ते 35% टक्के व्याज घेते. निर्धारित तारखेला कर्ज हफ्ता चुकता केला नाही, तर प्रति दिवस 3000 पर्यंत दंड लावतात. एक खड्ड्या भरण्यासाठी दुसरा खड्डा ग्राहकाला खोदावा लागतो.

टोपी फिरवणाऱ्या नादात त्यांचे नुकसान होते. टेली कॉलर आणि वसुली एजंट घरात घुसून मारहाण करतात. सामान उचलून घेऊन जातात सोशल मीडियावर पर्सनल डिटेल शेअर करण्याची धमकी देऊन आवाच्या, सव्वा रक्कम उकळतात. तर अशा कारणामुळे तुम्ही सावध राहण्याची गरज आहे.

Instant Loan App

कोणते ॲप्स व RBI बँकेने काय इशारा दिला ? तुम्हाला सुरक्षेतेसाठी काय कराव लागेल ? 

इन्स्टंट लोन ॲप्स

कोणत्याही इन्स्टंट लोन वर तुम्हाला काम करायचं नाही, किंवा त्यावरून लोन घ्यायचं की नाही हे तुम्ही ठरवायचं आहे. माहिती तुम्ही किंवा लोन ही घेऊ शकता, इन्स्टंट लोन आहे यामध्ये कोणतेही अपडेट आरबीआय कडे नसल्या कारणाने हे ॲप्स डेटा पर्सनल डेटा वगैरे तुमचा कॉन्टॅक्ट हे सगळं घेतात.

तुम्हाला ब्लॅकमेल हे सुरू करतात, त्यामुळे तुम्ही कोणत्याही ॲपला इन्स्टॉल करू नये. आणि लोन च्या भानगडीत पडू नये. यासंबंधीतील कोणतीही जबाबदारी वेबसाईट घेत नाही, किंवा लेखक घेत नाहीत. फक्त तुमच्या माहितीस्तो ही माहिती देण्यात आलेली आहे. याची नोंद घ्यावी.

Instant Loan App

पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

2 thoughts on “Instant Loan App | Loan App on RBI | RBI बँकेचा नागरिकांना इशारा, येथून कर्ज घेऊ नका अन्यथा, बँक खाते, तुमची फसवणूक होईल ! पहा RBI चा इशारा त्वरित !”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !