Instant Loan on Whatsapp | आता तुम्हाला Whatsapp वर मिळेल 10 लाखांचे कर्ज, तेही कमी कागदपत्रात, सर्वात फास्ट लोन वाचा डिटेल्स !

Instant Loan on Whatsapp :- जीवन अधिक सुखकर होणार, अडचणीच्या वेळी कोणत्याही जादा कागदपत्रे विना तुम्हाला सहज व्हाट्सअप वरून कर्ज मिळेल. आता बँकेच्या येरझरा माराव्या लागणार नाहीत. काय आहेत ही जोरदार योजना याची माहिती पाहूयात.

आता कर्ज देताना बँका तुमच्याकडून अनेक अर्जफाटे भरून घेतात. बँकेतील एखादा ठेवीदार ओळखीचा असेल तर त्याचा वशिला मागतात. इतरही कागदपत्रांची ओझे ग्राहकांच्या माती हे मारत असतात.

Instant Loan on Whatsapp

याचा सर्वांचा विचार करता आता तुम्हालाही मोबाईल मधून म्हणजे व्हाट्सअप द्वारे 10 लाख रुपयापर्यंत कर्ज घेता येणार आहे. हे व्यावसायिक कर्ज असेल त्यासाठी तुम्हाला जास्त अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

अर्थात हे जे काही 10 लाख रुपये पर्यंत कर्ज आहे हे व्यावसायिक कर्ज आहे. त्यामुळे याला जनजाटीचा जास्त परेशानी तुमची होणार नाही. आयआयएफएल फायनान्स कंपनी व्हाट्सअप वर ग्राहकांना त्वरित कर्ज देणार आहे.

व्हाट्सअप कर्ज

दहा लाख रुपये पर्यंतचे कर्ज हे व्यावसाय करणाऱ्यांसाठी किंवा लघुउद्योग करणाऱ्यांसाठी कर्ज देण्याची तयारी वित्तीय कंपनीने केली आहे. आता याच पद्धतीने व्यावसायिक कर्ज MSME कर्ज उद्योगांना देण्याची ही पहिलीच वेळ आहे.

अर्ज करण्यापासून ते मंजूर करणे आणि पैसा हस्तांतरित करण्याची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल ही होणार आहे. आता भारतात 450 दशलक्ष म्हणून अधिक यूजरना आय आयएफएल फायनस 24×7 मिळणार आहे.

Instant Loan on Whatsapp

 काय सांगता ? आता घरबसल्या मिळवा कार लोन आणि EMI ची सविस्तर माहिती मोफत वाचा पटकन डिटेल्स !

AI-Bot ने विचारेल प्रश्न

व्हाट्सअप कर्जासाठी एक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर होणार आहेत. त्याला AI-Bot असे म्हणतात, तुम्ही अर्ज केल्यानंतर तो योग्य वाटल्यास तुम्ही पात्र ठरल्यास लगेच कर्ज मंजूर होईल.

ही कर्ज प्राप्त करण्यासाठी तुम्हाला 9019702184 या व्हाट्सअप क्रमांक Hi टाईप करून पाठवावे लागेल. संपूर्ण प्रोसेस Paperless असेल, आणि आयआयएफएल फायनान्स सध्या व्हाट्सअप कर्ज चैनल द्वारे एक लाख MSEM क्रेडिट माहिती सेवा देऊ शकते.

Instant Loan on Whatsapp

 प्रॉपर्टी वर कमी व्याजदरात कर्ज कसे काढावे ? पहा ही खरी सविस्तर माहिती हमखास मिळेल लोन

Insta Loan on Whatsapp

छोट्या व्यापाऱ्यांसाठी देखील काही सुविधा आहे तर त्या पाहूया. फायनान्स खास करून छोटे व्यापारी व्यवसायिकांसाठी सुविधा देते. हाच वर्ग त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. बिजनेस हेड भारत अग्रवाल यांनी

प्रक्रिया पेपरलेस असून अर्ज वितरण अत्यंत सुलभ असल्याचा दावा केला आहे. अशा प्रकारची ही माहिती आहे, आणि याची अधिकृत माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे तिथे तुम्ही बघू शकता.

Instant Loan on Whatsapp

पीएम मुद्रा लोन योजना, अंतर्गत कमी व्याजदरात मिळतंय 10 लाखापर्यंत कर्ज वाचा डिटेल्स


📢 कांदा चाळ अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 500 शेळ्या 25 बोकड अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

माझं नाव बजरंग भागडे आहेत, मी मागील 2019 पासून YouTuber आणि ब्लॉगर आहेत, आणि मला असलेली माहिती इतरांना ब्लॉग, Youtube च्या माध्यमातून देत आहेत. मी दररोज शेती, शेतीविषयक कायदे & व माहिती, योजना, शासन निर्णय, आपले सरकार, CSC ई. माहिती मी YouTube आणि ब्लॉग वेबसाईटवर लिहीत असतो.

2 thoughts on “Instant Loan on Whatsapp | आता तुम्हाला Whatsapp वर मिळेल 10 लाखांचे कर्ज, तेही कमी कागदपत्रात, सर्वात फास्ट लोन वाचा डिटेल्स !”

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !