Jalyukt Shivar Yojana Maharashtra | गाळयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू, आता शेतकऱ्यांना ही मिळेल 37,500 रु. अनुदान पहा नवीन जीआर व घ्या लाभ वाचा डिटेल्स !

Jalyukt Shivar Yojana Maharashtra :- शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. गाळयुक्त शिवार योजना अंतर्गत आता शेतकऱ्यांना मिळणार 37,500 रु. अनुदान आहेत. तुम्हाला कसा मिळेल आणि यासाठी काय प्रक्रिया आहे ?, ही माहिती आज या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.

या संदर्भातील नवीन शासन निर्णय हा जाहीर झाला आहे. याची माहिती देखील या लेखातच पाहणार आहोत. या योजनेत आधी इंधन खर्च दिला जात होता, आता मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ वाहतूक व पसरविण्याचा खर्च शेतकरी स्वतः हा करत होता.

Jalyukt Shivar Yojana Maharashtra

तरी योजनेचे महत्त्व लक्षात घेता त्यात शासनाने यंत्रसामग्री व इंधनध्वनी प्रसदेने प्रस्तावित केलेले आहे. आता या ठिकाणी 15 जून पासून राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे, आणि या संदर्भात जीआर देखील काढण्यात आला आहे.

या योजनेत स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग राहील. सार्वजनिक व खाजगी भागीदारी अक्षांश रेखांश अंकल (जिओ टॅगिंग) सारखे खास तंत्रज्ञानाचा वापर, मोबाईल ॲप द्वारे, सनियंत्रण, त्रयस्थ, नियंत्रणेकडून मूल्यमापन 600 हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र व 10 वर्ष पेक्षा जुन्या जलसाठ्यांना

प्राधान्य देण्यात येणार आहे. अशा प्रकारची ही आता ‘मुक्त धरण’ योजना राबवली जात आहे. ‘गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार योजना’ शासन निर्णय तुम्हाला हवा असल्यास शेवटी दिलेल्या माहितीवर तुम्हाला शासन निर्णय मिळेल.

Jalyukt Shivar Yojana Maharashtra

येथे क्लिक करून शासन निर्णय व कोणाला मिळेल 37,500 अनुदान किती एकरासाठी मिळेल क्लिक करून पहा 

‘गाळमुक्त धरण’ ‘गाळयुक्त शिवार योजना’

आता काम सुरू करण्यापूर्वी व काम झाल्यानंतर जलसाठ्यांचे फोटो व्हिडिओ चित्रीकरण करावेच आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्त्वाने गाळ वाटप होणार आहे. विधवा, दिवांग व आत्महत्याग्रस्त कुटुंबातील शेतकऱ्यांना या प्राधान्य असणार आहेत.

अशाप्रकारे आता या ठिकाणी शासनाकडून ‘गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार ही योजना आहे अभियान आहे. आता 15 जून पासून राज्यात राबवण्यात येणार असल्याची माहिती आहे. आणि या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा तुम्हाला खाली देण्यात आलेला आहे.

Jalyukt Shivar Yojana Maharashtra

आता गाय/म्हैस गट करिता 1 लाख 34 हजार रु. अनुदान, योजनेला शासनाची मंजुरी पहा आजचा जीआर व्हिडीओ सोबत लाईव्ह !


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन 2 कोटी रु. अनुदान पहा येथे माहिती :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *