Jamin Anudan Yojana

Jamin Anudan Yojana :- आपल्या जिल्ह्याच्या समाज कल्याण विभाग कार्यालयाला भेट द्यायची आहे. कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना. अंतर्गत काय एकरी हे अनुदान दिलं जात.

या ठिकाणी महत्त्वाचा आहे ?, जिरायतीसाठी 5 किंवा 8 लाखाच्या अनुदान दिले जाते. तसेच बागायती देखील इतका अनुदान दिलं जातं, समाज कल्याण शासनाकडून ही अनुदान मिळत असते.

Jamin Anudan Yojana

अशाप्रकारे या ठिकाणी या योजनेचा आपल्याला लाभ घेता येतो.  या योजनेचा अर्ज नमुना व इतर सविस्तर माहिती आपल्याला खाली देण्यात आलेल्या माहिती वर उपलब्ध आहे. तसेच शासन निर्णय सुद्धा खाली देण्यात आलेला आहे.

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !