Jamin Kharedi Anudan Scheme :- आज या लेखात महत्त्वाच्या कायद्याविषयी माहिती पाहणार आहोत. प्रत्येक देशातील नागरिक तसेच शेतकरी बांधवांसाठी उपयोगाचा आहे. बारा वर्षापेक्षा जास्त काळ जमीन किंवा घर ताब्यात असेल तर मालकी कोणाची ?.
याबाबत सुप्रीम कोर्टाने नेमकं निर्णय दिलेला आहे. तर हा निर्णय नेमका काय आहे, सविस्तरपणे जाणून घेऊया. सुप्रीम कोर्टाने जमीन मालकी हक्क आणि घर मालकी हक्काबद्दल महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. नेमकी हा निर्णय काय आहे पाहूया.
Jamin Kharedi Anudan Scheme
घर किंवा जमीन बारा वर्षापासून एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असेल किंवा इतरांची जमीन किंवा घर हे आपल्या ताब्यात असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.
सुप्रीम कोर्टाच्या नवीन नियमानुसार जमीन किंवा घर एखाद्या व्यक्तीच्या ताब्यात असून बारा वर्ष झालेले आहेत. अशा व्यक्तीला त्या जमिनीचा किंवा घराचा कायदेशीर रित्या हक्क म्हणजेच मालक हक्क दिला जाईल. आपली जमीन, घर, कोणाच्या ताब्यात असेल तर वेळीच सावध व्हा.
शेत जमीन अनुदान योजना
असा एका न्यूज वेबसाईट द्वारे सांगितण्यात आलेला आहे. खाजगी मालमत्तेसाठी आणि सरकारी मालमत्तेसाठी वेगवेगळी कालमर्यादा आहे. लिमिटेशन ऍक्ट 1963 नुसार खाजगी मालमत्तेसाठी 12 वर्षे आणि सरकारी मालमत्तेसाठी 30 वर्ष असा यामध्ये काल मर्यादा आहे.
सुप्रीम कोर्टाची न्यायमूर्ती अरुण मिश्रा आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती एमआर शाह न्यायमूर्ती अब्दुल नजीर यांच्या खंडपीठाने या कायद्यातील तरतुदी स्पष्ट केलेल्या आहेत. माहितीनुसार एखाद्या व्यक्तीला एखादी जमीन ताब्यात घेऊन 12 वर्षे झाली असतील.
dadasaheb gaikwad yojana
नंतर ती जमीन सोडायला लावली असेल तेव्हा अशा परिस्थितीत तो व्यक्ती या कायद्याचा सहारा घेऊ शकतो. आणि सुप्रीम कोर्टाचे निकालाने हे स्पष्ट झाले आहे, की एखाद्या व्यक्तीच्या जमिनीवर किंवा घरावर बारा वर्षे बेकायदेशीर ताबा राहिला.
त्यानंतर त्याने कायद्यानुसार मालकी घेतली असेल, मूळ मालकही ती मालकी काढू शकत नाही. जबरदस्तीने त्याच्याकडून ताबा काढून घेतल्यास तो मूळ मालकावरही गुन्हा दाखल करू शकतो. परत मिळवण्याचं दावा करू शकतो.
येथे पहा योजनेचा अर्ज फॉर्म, व शासन निर्णय pdf
दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना
कारण मूळ मालकाने 12 वर्षानंतर द्यायची मालकी पूर्णपणे गमावलेली असते. तर अशा प्रकारचा हा महत्त्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने यावेळी दिलेला आहे. तर अधिकची माहिती ही खाली देण्यात आली आहे. तिथे आपण अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता.
हेही वाचा, SBI बँक शेतजमीन खरेदीसाठी 85% कर्ज देतंय पहा संपूर्ण माहिती
📢 शरद पवार ग्राम समृद्धी योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 कुसुम सोलर पंप साठी शासन देते 95% अनुदान :- येथे पहा