Jamin Kharedi Anudan Yojna | शेत जमीन खरेदी अनुदान योजना | जमीन खरेदी अनुदान योजना | शेत जमीन खरेदीसाठी 100% अनुदान पहा योजना !

Jamin Kharedi Anudan Yojna
Rate this post

Jamin Kharedi Anudan Yojna :- नमस्कार सर्वांना आपण शेत जमीन खरेदी करू इच्छित आहात का. आणि त्यासाठी आपल्याला अनुदानावर जमीन घ्यायची

असेल तर तुमच्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरू शकते. या योजनेअंतर्गत आपल्याला दोन एकर बागायती किंवा चार एकर कोरडवाहू जमीन घेण्यासाठी 100 टक्के अनुदान दिलं जातं.

ही योजना नेमकी कोणती आहेत कोणत्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. यासाठीचा अर्ज कसे करायचे सविस्तर माहिती कागदपत्रे अर्ज

नमुना आणि सविस्तर माहिती या लेखात आपण पाहणार आहोत. त्यासाठी संपूर्ण वाचा जेणेकरून यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती आपल्याला सविस्तर समजून येईल.

शेत जमीन खरेदी योजना

शेत जमीन खरेदी अनुदान योजना सदर योजनेअंतर्गत सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत अनुसूचित जमातीच्या. दारिद्र रेषेखालील भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदी

करण्यासाठी 100 टक्के अनुदान दिले जाते.  दोन एकर बागायती आणि चार एकर जिरायती यापैकी एक लाभार्थ्यांना दिले जाते.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपणास सर्वात प्रथम जिल्ह्याच्या आदिवासी विभाग यांच्याकडे संपर्क करायचा आहे. दारिद्र्य रेषेखालील भूमीहीन, आदिवासी परीत्यक्ता

स्रिया, दारिद्रय रेषेखालील भूमीहीन. आदिवासी विधवा स्रिया, भूमीहीन,कुमारी, माता, जमाती भूमीहीन पारधी या लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात येते.

हेही पहा:- कांदा चाळ अनुदान योजना अर्ज सुरु येथे पहा माहिती 

Jamin Kharedi Anudan Yojna

जात प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. लाभार्थ्याची दारिद्र्य रेषेखालील प्रमाणपत्र हे ग्रामसेवकचे असणे बंधनकारक आहे. तसेच लाभार्थ्यांचे वय किमान 18 ते 60 वर्षे असावे

तो गावाचा रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यासाठी सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा एकत्रित दाखला. दारिद्र रेषेखालील यादी मध्ये त्यांचं नावाची नोंद देखील असणे आवश्यक आहे.

शाळा सोडल्याचा दाखला किसी लागणार आहे. याचा दाखला आधार कार्डची झेरॉक्स कॉपी. आणि त्याचबरोबर उत्पन्नाचा दाखला इत्यादी कागदपत्रे लागणार आहेत.

हेही वाचा; आता नवीन विहीर करिता मिळणार 3 लाख रु. अनुदान अर्ज सुरु पहा शासन निर्णय GR

आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना

शेतजमीन खरेदी अर्ज कसा करावा. भूमिहीन दारिद्र रेषेखालील आदिवासी सबळीकरण व स्वाभिमान योजना. अंतर्गत अनुसूचित जमातीच्या दारिद्र्यरेषेखालील

दोन्ही कुटुंबांना या योजनेचा लाभ दिला जातो. तर यामध्ये चार एकर कोरडवाहू जमीन किंवा दोन एकर बागायती जमीन ओलिताखाली येते. या योजनेचा अर्ज कसा करायचा आहे

त्यासाठी चा अर्जाचा नमुना व अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला शासन निर्णय परिपत्रक म्हणून खाली पाहू शकता.

येथे पहा शेत जमीन विषयी माहिती व अर्ज 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top