Jamin Kharedi Document | Land Purchase | जमीन खरेदी करताय? अशी तपासून घ्या बनावट नोंदणी, अन्यथा होऊ शकते फसवणूक !

Jamin Kharedi Document :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. तुम्ही जमीन खरेदी करत असाल तर तुम्ही केलेली जमीन नोंदणी किंवा बनावट नोंदणी तर नाही ना ही चेक करणे गरजेचे आहे. कारण अनेक घोटाळे जमीन खरेदी व्यवहारात होण्याची शक्यता असते.

त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रे तपासणे गरजेचे आहे. सर्वात प्रथम फ्लॅट, जमीन खरेदी करणे हा गुंतवणुकीचा उत्तम पर्याय आहे. परंतु खरेदीच्या व्यवहारात घोटाळे होण्याची शक्यता असते. त्यामुळे व्यवहार करण्यापूर्वी कागदपत्रे नीट तपासून घेणे गरजेचे आहे, किंवा नोंदणी करताना ती खरे आहेत की बनावट ही ओळखण्यासाठी काही गोष्टीची माहिती असणे गरजेचे आहे.

Jamin Kharedi Document

देशात जमिनी खरेदी विक्री व्यवहाराबाबत आतापर्यंत अनेक घोटाळे झाले आहे. घोटाळेबाज नोंदणी झालेल्या जमिनीची दुसरी नोंदणी करून लोकांना फसवतात. त्यासाठी बनावट नोंदणी कधी ?, कशी केली जाते ?. बनावट नोंदणी कशी करता येते याबाबत माहिती असायला हवी तर यामध्ये देशात नोंदीसाठी काही प्रक्रिया राबवली जाते.

त्या आधारावर ही व्यवहार केले जातात. प्रॉपर्टीच्या व्यवहारात फारसे ज्ञान असलेल्या हवे अन्यथा फसविणूकिला समोर जावं लागतं. जमीन खरेदी करताना सामान्यपणे लोक जागेचे नोंदणी आणि सातबारा उतारपातून तितकच नसून जमिनीचे मालकी त्या विकणारी व्यक्तीची आहे किंवा नाही तपासणी

त्यासाठी जमिनीची जुनी आणि नवीन नोंदी लागते जर जमिनी विकणाऱ्या व्यक्तींना दुसऱ्या कोणाकडून जमीन खरेदी केली असेल तर त्या व्यक्तीला ती विकून त्याची नोंदणी करण्याचं कायदेशीर हक्क आहे का ? हे तपासलं जातं. आणि त्यानंतर सातबारा उताऱ्यात काय लिहिला आहे ? हे देखील तपासलं जात.

जमीन खरेदी बनावट नोंदणी

त्याचबरोबर अनेक वेळा मृत्युपत्र किंवा दुहेरी नोंदणीचा प्रकरणे प्रलंबित असतं. म्हणूनच जेव्हा जमीन खरेदी करतात त्यावर काही खटला प्रलंबित आहेत काय हे देखील पाहणं गरजेचं आहे. शिवाय जमीन एकत्रीकरणाच्या 41 आणि 45 अभिलेखाच्या नोंदी पहाव्यात.

जेणेकरून ही जमीन कोणत्या प्रवर्गातील आहे हे कळू शकता. एक सरकारी जमीन नाही किंवा ती चुकून त्याच्या नावावर आली ? हे तपासाव्या जमीन एकत्रीकरणाच्या 41 व 45 नोंदवून जमिनीची खरी स्थिती स्पष्ट केली जाते.

📑 हे पण वाचा :- ग्रामपंचायत घरकुल योजनेची यादी आली 3 नोव्हेंबरची यादी पहा पात्र असेल तर मिळेल घरकुल

जमीन खरेदी करताना कोणती कागदपत्रे पहावी ?

ती जमीन सरकार, वन विभाग, किंवा रेल्वेचे तर नाही ना ? त्यात समजते. ही जमिनीची सर्वात महत्त्वाची नोंद असते, ते जमीन खरेदी करताना या गोष्टीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोणती जमीन खरेदी करताना ही काही कर्ज प्रकरण आहेत का ? जमिनीचा आधीचा व्यवहार योग्य पद्धतीने झाला का ?

ते तसेच जमिनीवर काही न्यायालयीन खटले चालू आहेत का ? यागोष्टी तपासा. त्यामुळे समस्या टाळता येते. अशाप्रकारे या बाबींच्या गोष्टी तुमच्या लक्षात असणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने तुम्ही बनावट नोंदणी तर नाही नाही किंवा अन्य ज्या गोष्टी आहेत या तपासू शकतात, धन्यवाद….

📑 हे पण वाचा :- डेअरी व्यवसाय उभारण्यासाठी सरकार देतंय 7 लाख रु. त्वरित घ्या लाभ पहा अर्ज, ते संपूर्ण माहिती

Leave a Comment