Jamin Kharedi Yojana :- आदिवासी सबळीकरण व योजना स्वाभिमान योजना आजच्या या लेखामध्ये आपण आदिवासी सबळीकरण व योजना स्वाभिमान योजना 2023 या योजनेअंतर्गत शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमानी व सबलीकरण योजना सन २००७-०८ पासून सुरू झाली
आहे. तर भूमिहीन अनुसूचित जाती जमातीचे शेतमजुरी करणाऱ्या दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना शासनाने दराप्रमाणे दोन एकर बागायत अथवा चार एकर जिराईत शेत जमीन खरेदी करून देण्यात येते.
Jamin Kharedi Yojana
यासाठी माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली असते.तर सदर समितीमध्ये शेत जमिनीचे दर लाभार्थी निवड मूल्यांकन इत्यादी बाबत निर्णय घेण्यात येतो, तर सदर शेत जमीन खरेदीसाठी लाभार्थ्यास शंभर टक्के अनुदानावर ती ही योजना राबवण्यात येत असते.
जमीन खरेदी अनुदान योजना
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता :- भूमीहीन दारिद्र रेषेखालील आदिवासी आहेत या योजनेमध्ये पात्र आहेत ते या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्यांना शंभर टक्के अनुदानावर, ती चार एकर जिरायती तसेच दोन एकर बागायती जमीन शंभर टक्के अनुदानावर ती देण्यात येणार आहे.
विधवा आणि परित्यक्ता महिलांना या योजनेसाठी स्वतंत्र घटक मानण्यात आला असून त्यांना या योजनेचा लाभ प्राधान्याने दिला जाणार आहे. भूमिहीन कुटुंबांना जमीन खरेदीसाठी राबवण्यात येणाऱ्या आदिवासी सबलीकरण व स्वाभिमान योजना अंतर्गत 100% अनुदानावर आहे.
आदिवासी सबळीकरण व योजना स्वाभिमान योजना अटी व पात्रता
लाभ घेण्यासाठी पात्रता लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जदाराचे वय वर्षे 25 ते 60 इतके असावे तू भूमीहीन असावा अर्जदार दारिद्र्यरेषेखालील असावा, या आदिवासी व्यक्तीच्या विरुद्ध जमिनीचा, अतिक्रमणाबाबत प्रकरणी अतिक्रमण आणि नियमांतर्गत महसूल
अधिकाऱ्याकडे प्रलंबित आहे, त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही, तर कुटुंबातील एका सदस्याला मिळेल विभक्त कुटुंब दाखवून गुलाबाची मागणी करता येणार नाही. शेतमजूर कुटुंबासाठी स्वाभिमान व सबलीकरण योजना सन २००७-०८ पासून सुरू झाली आहे.
या योजने अंतर्गत लाभार्थ्यांना दोन एकर बागायती चार एकर जिरायती शेती जमीन शंभर टक्के अनुदान वरती देण्यात येत. असते माननीय जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येते.
जमीन खरेदी योजना कागदपत्रे
- जातीचा दाखला (सक्षम आधिकऱ्याचा)
- उत्पनाचा दाखला (सक्षम आधिकऱ्याचा)
- भूमीहीन शेतमजूर असल्याचे तालाठ्याचे प्रमाणपत्र
- दारिद्रय रेषेचे कार्ड (सन २००२ चे )
- रहिवासी दाखला
योजनेसाठी अर्ज उपलब्ध येथे पहा