Jaminichi Mojani Kashi Karavi :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये आपली शेतजमीन असेल, तर आपण आपली शेत जमीन घरबसल्या स्वतःच्या मोबाईल वरती मोजू. शकतात. ही आपली शेतजमीन स्वतःच्या मोबाईलवर ती कशी मोजता येणार आहे. ते ही शंभर टक्के बरोबर त्यासाठी आपल्याला हा लेख शेवट पर्यंत वाचायचा आहे. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे.
Jaminichi Mojani Kashi Karavi
शेतकरी बंधूंना आधी शेत मोजणी साठी विविध ठिकाणी अर्ज करावे लागत होते. आणि अर्ज केल्यानंतर शेतजमिनीची मोजणी होत होती. आणि त्यामध्ये शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसे सुद्धा त्यामध्ये खर्च होत होते. तर आता महत्त्वाचं अपडेट म्हणजेच ॲप्लिकेशन आलेला आहे.
तर त्या मोबाईल ॲप्लिकेशन द्वारे आपण आपल्या शेत जमिनीची मोजणी करू शकतात. त्याला कोणतेही कागदपत्रे ची गरज नाही. त्यामुळे आपले शेत अगदी पाच मिनिटात ते दोन मिनिटांमध्ये मोजू शकतात.
शेत जमीन मोजायची कशी आहे. कोणता मोबाईल ॲप्लिकेशन आहे. जे सिक्युअर सुद्धा असणार आहे. आणि आपल्याला शेत जमीन मोजणी सहजरीत्या आपण करू शकतो.
हे google erth app डाउनलोड करा येथे लगेच
शेत जमिनीची मोजणी कशी करावी
आपल्या जमिनीच्या हद्दीवरून सलत मोजणी करायची असेल. तर प्रथम खालील पाहिल्या पर्यायास क्लिक करावे लागणार आहे. तोपर्यंत ॲप्लिकेशन सुरू होईल. त्यानंतर आपल्याला जमिनीच्या हद्दी वरून चालून पूर्ण जमिनीला वेळ घालवायचा आहे.
त्यानंतर आपल्या जमिनीचे संपूर्ण मोजणी होईल. व जमिनीचे क्षेत्र, हेक्टर, एकर, गुंठा, असे आपल्याला पाहायला मिळेल. तर या ॲप्लिकेशन बद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
हे Gps Area Calculator app डाउनलोड करा येथे लगेच
Google Erath App/ Shet Jamin Mojani
जर आपण गुगल अर्थ वरून आपली जमीन निवड जमीन मोजणी करायची असेल. तर आपण निळ्या रंगाच्या दुसरे पर्याय सिलेक्ट करून गुगल मॅप मध्ये आपली जमिनीला पूर्णपणे फिरून जमिनीची संपूर्ण मोजणी करू शकता.
आणि आपल्या GPS app व google erth जमीन मोजून शकतात. या दोन्ही पर्याय चा उपयोग करून आपली जमीन किती आहे. आणि मोजा आणि अगदी मोफत आणि विना अर्ज केल्याचे मोबाईलच्या साह्याने या पद्धतीने अर्ज करू शकतात.
मोबाईल वर मोजणी कशी करावी त्यावरील व्हिडीओ येथे पहा लगेच
📢 500 शेळ्या अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा
📢 नवीन विहीर 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा