Jan Dhan Account Opening Online | Jan Dhan Account | खुशखबर ! जनधन खाते उघडा मिळेल 10 हजार रुपयांचा लाभ, कसे उघडाल खाते, पहा माहिती 1

Jan Dhan Account Opening Online :- आज महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. देशातील नागरिकांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारने जनधन योजना सुरू केली आहे. यामध्ये विविध नागरिकांना या योजनेचा मोठा लाभ या ठिकाणी होत आहे.

प्रधानमंत्री जनधन योजना नेमकी काय आहेत, आणि या अंतर्गत बँक खाते उघडल्यानंतर 10 हजार रुपयेचा लाभ कसा मिळाला जातो. किंवा की या ठिकाणी पात्र कोण आहेत, म्हणजे कधी 10 हजार रुपयेचा लाभ आपल्याला मिळतो माहिती जाणून घेऊया.

Jan Dhan Account Opening Online

या योजनेअंतर्गत विविध बँकेत 0 बॅलन्स वर बचत खाते उघडता येते. आणि या योजनेमध्ये अपघात विमा आणि ओव्हरड्रॅफ्ट सुविधा, चेक बुक, यास अनेक प्रकारच्या सुविधा नागरिकांना दिला जातात. तुमचे खाते अद्यापही उघडले नसेल.

तर तुम्ही कोणत्याही बँक शाखेत जाऊन जनधन खाते उघडू शकता. या योजनेची सुविधा ही खूप महत्त्वाची आहे. आपण पैसे नसतानाही दहा हजार रुपये त्यातून घेऊ शकता. जनधन योजनेअंतर्गत उघडलेल्या खात्यात पैसे नसले तरी दहा हजार रुपये काढू शकता.

जन धन बँक खाते फायदे ?

म्हणजेच एका हातात दहा हजार पर्यंतची overdraft सुद्धा आहे. तरी या overdraft मर्यादा पाच हजार रुपये होती. मात्र सरकारने ते वाढून आता 10 हजार रुपये केली आहेत. नियम काय आहेत, या संदर्भात माहिती Overdraft सुविधाचा लाभ घेण्याकरता वयोमर्यादा 65 वर्षे आहे.

आणि जनधन खाते किमान सहा महिने जुनी होईल तेव्हाच तुम्ही ऑर्डर सुविधा याचा लाभ घेऊ शकता. ही यामध्ये महत्त्वाचा नियम आहे, सहा महिने जुने झाल्यानंतर तुम्ही 2 हजार रुपये काढू शकता.

जनधन बँक खाते कसे उघडावे ?

त्यानंतर अधिक जुने झाल्यानंतर 10 हजार रुपये त्यात अंतर्गत आपल्याला दिले जाते. तर हे खाते कसे उघडायचे आहेत, हे खाते तर तुम्ही सार्वजनिक क्षेत्रातील बँकेत उघडू शकता. दुसरीकडे तुमचे बचत खाते उघडले असेल तर तुम्ही ते खाते जनधन खात्यात त्याला रूपांतरीत देखील

करू शकता. तर भारतातील कोणताही रहिवासी ज्याचे वय १० वर्षापेक्षा जास्त आहे तो जनधन खाते उघडू शकतो. देशातील सर्व बँकांमध्ये जनधन खाते उघडता येते. खाते बँकिंग बचत कर्ज किंवा पेन्शन यासाठी वापरले जाते.

jandhan bank account online opening

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच ही खाती 0 शिल्लक वर उघडता येतात. जवळचे बँकेशी संपर्क करून त्या ठिकाणी जनधन खाते आपण उघडू शकता. आणि overdraft चा सुविधा अंतर्गत 10 हजार पंच लाभ आपण घेऊ शकता. म्हणजेच बँकेत पैसे नसताना दहा हजार रुपये काढले जातात. तर अशा प्रकारची ही योजना आहे, नक्की उपयोगी पडणार आहे.


📢 शेततळे अनुदान योजना महाराष्ट्र ऑनलाईन फॉर्म सुरु  :- येथे पहा 

📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *