Jast Dudh Denari Gai | Indian Cow Milk Per Day | ऐकलं का ? रोज 50 लिटर दुध देणाऱ्या गाईंच्या या 3 जाती जाणून संपूर्ण खरी माहिती

Jast Dudh Denari Gai :- नमस्कार सर्वांना. पशुपालकांसाठी येत असेल शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आज या लेखांमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आपण पशुपालक असेल किंवा आपल्याला दुग्ध व्यवसाय करायचा असेल.

या लेखांमध्ये तब्बल 80 लिटर दूध देणाऱ्या गाईंची 3 जाती ह्या पाहणार आहोत. ज्या आपण खरेदी करून दुग्ध व्यवसाय करून चांगला फायदा म्हणजेच उत्पन्न लाखो रुपये आपण त्यातून कमवू शकता. याबाबत संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.

Jast Dudh Denari Gai

या कोणत्या तीन जाती आहेत ?, ज्या गाईंमध्ये 50 लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता ठेवतात. खास करून पशुपालकांसाठी दरमहा लाखो रुपये कमवण्याची ही महत्त्वाची संधी आहे. (sabse adhik dudh dene wali cow)

गाई खरेदी करायचं विचार करत असाल तर या तीन जातींच्या काही खरेदी करून दररोज 50 लिटर पर्यंत दूध यांच्यापासून मिळू शकतात. याबाबत संपूर्ण माहिती काय आहे, जाणून घेऊया कोणत्या तीन जाती आहेत.

जास्त दूध देणारी भारतीय गाय

सर्वप्रथम गीर जातीची गाय जातीची ही भारतातील सर्वात दुधाळ गाईंमध्ये गिर गाईची ही गणना केली जाते. गुजरातच्या गिर जंगलात आढळणारी ही गाय संपूर्ण भारतामध्ये पाळली जाते. इज़राइल याशिवाय Brazil सारख्या देशांमध्ये देखील गाय पाळी जाते.

ही गाय सरासरी 12 ते 20 लिटर दूध देते, मात्र योग्य काळजी घेतल्यास ही गाय 50 ते 80 लिटर पर्यंत दूध देऊ शकते. महिन्यास सुमारे 2400 लिटर दूध देण्याची क्षमता या गाईमध्ये आहे. सर्वात महत्त्वाचं दुसरी गाय आपण पाहणार आहोत.

Jast Dudh Denari Gai

येथे क्लिक करून पहा 3 जातीची गाय कोणती ? 

sabse adhik dudh dene wali cow

लाल सिंधी गाय, लाल सिंधी जातीची गाय अधिक नफा मिळवण्यासाठी शेतकरी लाल सिंधी गाय पाळतात. ही गाय सिंध प्रदेशात आढळून आली तेव्हापासून तिला लाल सिंधी गाय असे नाव पडले. सध्या पंजाब, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आणि ओडीसा या राज्यामध्ये

याचे संगोपन मोठ्या प्रमाणात केले जाते. ही गाय दूध उत्पादन क्षमतेत गिर गाईपेक्षा कमी नाही, ही गाय सरासरी 12 ते 20 लिटर दूध (milk) देते. मात्र योग्य काळजी घेतल्यास ही Cow देखील 50 लिटर पर्यंत दूध देऊ शकते. (cow milk per day)

Jast Dudh Denari Gai

येथे क्लिक करून पहा 5 सर्वाधिक दुध देणाऱ्या म्हशी 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन सिंचन विहीर व सोलर पंप 5hp करिता 6 लाख 25 हजार रु. अनुदान शासन निर्णय :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *