Jeevan Anand Policy In Marathi | LIC ची भन्नाट योजना, फक्त जमा करा 2500 मिळेल 9 लाख रु. पण कसे वाचा सविस्तर खरी माहिती

Jeevan Anand Policy In Marathi :- LIC अंतर्गत नवीन भन्नाट योजना सुरू झालेली आहे. या एलआयसीच्या योजनेतून म्हणजेच फक्त 2500 रुपये जमा करा आणि 9.50 लाख मिळवा, ही नेमकी LIC ची

कोणती योजना आहे. कसा याचा लाभ घ्यायचा आहे ?, याबाबत सविस्तर माहिती आज लेखात आपण पाहणार आहोत. सरकारी विमा कंपनी LIC ने गुंतवणूकदारांसाठी भन्नाट योजना सुरू केली आहे.

Jeevan Anand Policy In Marathi

या योजनेमध्ये गुंतवणूक करून लखपती आपण नक्कीच होऊ शकता. तर काय आहे मुलांच्या किंवा स्वतःच्या भविष्यासाठी गुंतवणूक LIC Jeevan Anand Policy ची माहिती पाहुयात.

LIC मध्ये गुंतवणूक फायदेशीर आपल्यासाठी ठरू शकते. तर LIC गुंतवणूकदारांसाठी दरमहा 2500 रुपये गुंतवून मुदत पूर्ण झाल्यावर 9.50 लाख परतावा मिळण्याची LIC Policy सुरू आहे.

जीवन आनंद पॉलिसी

या योजनेतून तुम्हाला Income ची चांगली संधी मिळणार आहे. तर एलआयसीच्या या योजनेचं नाव LIC Jeevan Anand Policy In Marathi आहे. काय आहे जीवन आनंद पॉलिसी ? व LIC चा प्लॅन लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 

सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यात अगदी कमी गुंतवणूक करूनही प्रचंड परतावा मिळवता येतो. पॉलिसीचे मुदतपूर्वी तुम्हाला काही झाले तर तुमच्या कुटुंबाला उर्वरित हप्ते भरण्याची गरज नाही.

Jeevan Anand Policy In Marathi

काय आहेत ही LIC पॉलिसी येथे टच करून पहा

Department Name ➡️

LIC of India

LIC Plan Name ➡️

Jeevan Anand Policy

Jeevan Anand Policy Maturity ➡️

20 Year Benefit 9.50 Lakh

Whats is Jeevan Anand Policy ➡️

एलआयसी Investment and Life Insurance

LIC Official Website ➡️

LIC Website

जीवन आनंद पालिसी डिटेल्स मराठी

या योजनेचा कालावधी 20 वर्षाचा आहे या योजनेत तुम्ही वर्षाचे 30 हजार रुपये गुंतवू शकतात. याचा मासिक हप्ता 2500 रुपये येईल, 5 लाख गुंतवल्यास तुम्हाला यावर 4.5 लाख रुपये मिळणार आहेत.

एलआयसी चे जीवन आनंद योजनेवर तुम्हाला 9.5 लाख रु. एकूण विमा 45/1000 चा रिव्हर्सल बोनस मिळेल. दरवर्षी तुम्हाला रिव्हर्सल बोनसंतर्गत 22500 रुपये मिळेल. (जीवन आनंद पॉलिसीचे फायदे)

Jeevan Anand Policy In Marathi

लायसन्स व गाडीचे कागदपत्रे नसले तरी पोलीस अडवणार नाही, हे सरकारी मोबाईल मध्ये अँप ठेवा

एलआयसी न्यू प्लॅन

याशिवाय तुम्हाला 10 हजारचा अंतिम अतिरिक्त बोनस देखील मिळतो. (LIC Best Policy in 2023) जीवन आनंद पॉलिसी देशभरात खूप लोकप्रिय आहे. विशेषता मध्यमवर्गीय कुटुंबांना ही फायदेशीर आहे.

याला LIC च्या जीवन आनंद योजनेत गुंतवणूक करून तुम्ही LIC चा लाभ घेऊ शकता. आणि आपलं भविष्य हे उज्वल किंवा भविष्याची बचत एलआयसीच्या जीवन आनंद पॉलिसीवर करू शकतात. अशी महत्त्वपूर्ण माहिती

जाणून घेण्यासाठी आपले वेबसाईटला भेट देत रहा. आणि एलआयसीच्या Jeevan Anand योजनेचा लाभ घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अधिक सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ शकता.

काय आहे LIC ➡️
LIC ही सर्वात मोठी जीवन विमा कंपनी आहेत. Life Insurance, Health Insurance, Best Maturity, विविध सेवा देते
LIC जीवन आनंद पॉलिसी काय आहेत ➡️
Click Here Full Details
Jeevan Bima Police Official Website ➡️
LIC India Click Here

📢 कुसुम सोलर पंप योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

This article has been written by Bajrang Patil from Aurangabad Maharashtra. Bajrang Patil is a Marathi Blogger, Marathi YouTuber, Website Owner/founder of Smart Baliraja. 4 year experience in blogging and youtube careers.

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !