Jeevan Jyoti Yojana in Marathi :- नागरिकांनो तुम्हाला माहीतच असेल केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी तसेच शेतकऱ्यांसाठी अनेक व्यवसायिकांसाठी विविध योजना राबवत आहेत.
परंतु आज अशा योजनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जी राज्यातील नागरिकांना माहित कदाचित नसेलच. आज Central Government Schemes बद्दल माहिती जाणून घेऊया.
केवळ तुम्हाला 20 रुपये गुंतवणूक करून 2 लाख रुपये पर्यंतचा फायदा मिळवता येतो. तर अशी ही कोणती योजना आहे केंद्र सरकारची हीच माहिती आज पाहणार आहोत.
Jeevan Jyoti Yojana in Marathi
या योजनेत तुम्ही केवळ 20 रुपये गुंतवणूक करून 2 लाख रुपयांचा लाभ घेऊ शकतात. या संदर्भातील अधिक माहिती आज पाहणार आहोत.
देशातील विविध उत्पन्न गटांना लक्षात घेऊन सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. देशातील आधिक नागरिक आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत आणि या लोकांची संख्या मोठी आहे.
त्यामुळे अशा कुटुंब प्रमुखाचा अपघात झाला, तर या परिस्थितीत संपूर्ण कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळतो. याचा विचार करता भारत सरकारने या जबरदस्त योजनांची सुरुवात केली आहे.
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना मराठी
या योजनेची सविस्तर अधिक माहिती पाहणार आहोत. ज्या योजनेचे नाव प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना या योजनेत तुम्हाला फक्त 20 रुपये गुंतवणूक करून 2 लाख रुपयांचा संपूर्ण विमा संरक्षण मिळते.
ही योजना भारत सरकारने 2015 साली सुरू केली होती. या संदर्भात माहिती जाणून घेऊया, प्रधानमंत्री सुरक्षा विमा बद्दल माहिती पाहूया. तर एखाद्या व्यक्तीने प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ घेतला,
अशा परिस्थितीत विमाधारकाचा मृत्यू झाल्यास अशा स्थितीत त्याच्या नॉमिनीला 2 लाख रुपये पर्यंत रक्कम दिली जाते. अशा प्रकारची ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आहे.

📂 हे पण वाचा :- पोस्ट ऑफिसची ही योजना करेल मालामाल, एवढीशी रक्कम गुंतवणूक करून दरमहा 9,250 रुपये मिळत राहील, फक्त आताच हे काम करा !
Central Government Schemes
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत पूर्ण अपंगत्व असल्यास विमाधारकास 2 लाख रुपये मिळतात. आणि ज्यामध्ये विमाधारक अंशतः अक्षम झाल्यास त्या परिस्थितीत त्याला 1 लाख रुपयांचा हे मिळते.
या योजनेत अर्ज करण्यासाठी तुम्हाला दरवर्षी प्रीमियमची रक्कम भरावी लागेल. प्रीमियमचे पैसे दरवर्षी 31 मे रोजी बँकेतून आपोआप डेबिट करतात येतात.
जीवन विमा योजना माहिती
यासाठी तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे. यावेळी फक्त या योजनेत लाभ घेण्यासाठी ज्या व्यक्तीचे वय 18 ते 70 वर्षे दरम्यान आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा कव्हरच्या कालावधी 1 जून ते 31 मे पर्यंत आहे.
अशा प्रकारची केंद्र सरकारची योजना आहे. या योजनेस लाभ प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे ? ही योजना काय आहे ? या योजनेच्या अधिक माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत.

📂 हे पण वाचा :- कुसुम सोलर पंप योजना 2023 अर्ज कसा करावा ? आणि सोलर पंप कोटा कसा चेक करावा ? संपूर्ण माहितीचा व्हिडीओ पहा !