Jeevan Prakash Yojana in Marathi | नवीन मोफत घरघुती वीज कनेक्शन योजना सुरु करा ऑनलाईन अर्ज पहा GR

Jeevan Prakash Yojana in Marathi
Rate this post

Jeevan Prakash Yojana in Marathi :- नमस्कार सर्वांना. आजच्या लेखामध्ये ही घरगुती वीज कनेक्शन म्हणजेच आपण आपल्या घरासाठी मोफत महावितरणची वीज कनेक्शन कसे घेऊ शकता. ही योजना काय आहे ?.

या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कोणते लाभार्थी हे करू शकता. त्यासाठी कागदपत्रे काय लागतात, याबाबतचा शासनाचा शासन निर्णय ही संपूर्ण माहिती आजच्या लेखात आपण जाणून घेणार आहोत. यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचायचा आहे.

Jeevan Prakash Yojana in Marathi

मोफत घरगुती वीज योजनेचे लाभार्थी पात्रता :- या योजनेचा लाभ घेण्यासाठी म्हणजेच घरगुती वीज कनेक्शन घेण्यासाठी लाभार्थ्याकडे सक्षम अधिका-ऱ्यांचा जातीचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.

महावितरण कंपनी वीज जोडण्याकरिता करण्यात येणाऱ्या विहित नमुन्यात अर्ज करिता आवश्यक कागदपत्रे. जसे की आधार कार्ड, रहिवासी दाखला असणे आवश्यक आहे.

अर्जदारांनी अर्ज केल्याचा ठिकाणी यापूर्वीची थकबाकी नसणे गरजेचे आहे.मोफत वीज कनेक्शन घेण्यासाठी पद्धती कशी असेल. तर अर्जदाराने महावितरणच्या विहित नमुन्यात

कागदपत्र ऑनलाईन अथवा ऑफलाईन अर्ज भरल्यानंतर अर्जदार यांनी शासन आणि विद्युत कंत्राटदारांकडून विज मांडणी चाचण्या व अर्जासोबत जोडणे आवश्यक राहील.

हेही वाचा; नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु 

Mahadiscom New Connection

लाभार्थ्याने 500 रुपये अनामत रक्कम महावितरण कडे जमा करणे आवश्यक राहिल. रक्कम समान हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधा देखील असणार आहे. त्यामुळे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकता.

आणि महावितरण द्वारे प्राप्त अर्ज झालेल्या अर्जदाराचे घरी वीज जोडणी नाही अशा लाभार्थ्यांना मिळणार आहे. पुढील पंधरा दिवसात कनेक्शन उपलब्ध करण्यात येईल.

असे देखील याबाबत शासन निर्णयामध्ये माहिती देण्यात आलेली आहे. तरी या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जाती व जमाती लाभार्थी पात्र असणार आहे.

घरगुती वीज कनेक्शन योजना

जीवन प्रकाश योजना आहे या योजनेंतर्गत ही घरगुती वीज कनेक्शन लाभार्थ्यांना दिले जाते. तर यामध्ये अनुसूचित जाती व जमातीतील लाभार्थी असणे आवश्यक आहेत. त्यांनाच हा लाभ दिला जातो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाची 130 वी जयंती निमित्त जगभरात 14 एप्रिल 2019 रोजी साजरी होते. आणि या जयंतीनिमित्त ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.

या योजनेचा राबविण्याचा शासन मान्यता देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तर शासन निर्णय 6 डिसेंबर 2021 रोजी याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

📝 हेही वाचा:- जीवन प्रकाश योजना शासन निर्णय येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !
Scroll to Top