Jilha Parishad Yojana Form | Silai Machine Yojana | या जिल्ह्यांसाठी 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु

Jilha Parishad Yojana Form

Jilha Parishad Yojana Form :- नमस्कार सर्वांना. जिल्हा परिषद अंतर्गत विविध योजना हे शासन पूर्वत असते. आणि या दोन जिल्ह्यांकरिता अर्ज हे मागवण्यात येत आहे, आपण ऑनलाईन पद्धतीने यासाठी अर्ज करू शकता.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद योजना राबवली जात आहे, किंवा अर्ज मागविण्यात आलेले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत कोणकोणत्या बाबींसाठी अर्ज आणि किती अनुदान मिळणार आहे. ही संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Jilha Parishad Yojana Form

तसेच अर्ज फॉर्म असेल ऑनलाइन अर्ज करण्यासाठीची लिंक, कागदपत्रे, व फॉर्म संपूर्ण माहिती लेखाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, इतरांना लेख शेअर करा.

जिल्हा परिषद अंतर्गत स्वउत्पन्नातून 20% टक्के उपकार योजना. आणि 05% टक्के दिव्यांग निधीतून ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना 100% अनुदानावर वैयक्तिक लाभाच्या योजना 2022-23 करिता समाज कल्याण विभागामार्फत खालील योजना राबविण्यात येत आहे.

Zp Scheme Maharashtra 

त्यातील ज्या शेतकरी योजना आहेत यामध्ये मागासवर्गीय शेतकरी यांच्यासाठी मिरची कांडप यंत्र व इतर साहित्य पुरवणे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना तुषार सिंचन पुरवणे. मागासवर्गीय शेतकऱ्यांना 5 एचपी पंप विद्युत पंप पुरविणे.

मागासवर्गीयांना झेरॉक्स मशीन पुरविणे. मागासवर्गीयांना मिनी पिठाची गिरणी मशीन पुरवणे अशी योजना. ही 20% झेडपी उपकर योजना अंतर्गत राबवली जात आहे.

येथे क्लिक करून पात्रता जाणून घ्या 

जिल्हा परिषद योजना 

05% टक्के दिव्यांग कल्याण योजनेअंतर्गत दिव्यांगाना झेरॉक्स मशीन पुरविणे. दिव्यांग स्वयंचलित सायकल पुरविणे. दिव्यांगाना मिनी पिठाची गिरणी पुरविणे. इत्यादी योजनेसाठी ऑनलाईन अर्ज हे जालना जिल्ह्यातील लाभार्थ्यांसाठी सुरू करण्यात आलेले आहेत. यासाठी अर्ज करण्याची माहिती व इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

येथे क्लिक करून ऑनलाईन फॉर्म भरा 

जिल्हा परिषद अनुदान योजना अंतर्गत शिलाई मशीन व मोटर पंप यासाठी बुलढाणा जिल्ह्यात अर्ज सुरू झालेले आहेत. बुलढाणा जिल्ह्यात आणि जालना या जिल्ह्यात अर्ज सध्या सुरू आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेचे संपर्क करून तिथून अर्ज फॉर्म आपण डाऊनलोड करू शकता


📢 शेळी पालन अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे भरा फॉर्म 

📢 शेतकरी अनुदान योजना 2022 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !