Joint Home Loan Eligibility Calculator :- जॉईंट होम लोन अर्जामध्ये महिला अर्जदार ठेवल्यास तुम्हाला वेगवेगळे फायदे मिळतात. महिला गृह कर्जदारांना बँका कमी व्याजदर देतात.
साधारणतः गृह कर्जाचा दरा पेक्षा सुमारे 0.05% म्हणजेच 5 बेसिस पॉईंटने कमी करतात. अशा प्रकारे महिला अर्जदारांकडे गृह कर्जासाठी तुम्ही अर्ज करून तुम्ही कमी Interest Rate फायदा घेऊ शकतात. कोणावरही बोजा पडणार नाही.
Joint Home Loan Eligibility Calculator
कर्ज घेताना त्याची परतफेड करण्याचे भार कोणालाही सहन करावा लागणार नाही ?. कारण नेमका काय आहे, की दोन्हीही अर्जदारांची बँक खाते लिंक होतील, जेणेकरून कोणताही EMI चुकणार नाही.
त्यासाठी तुम्हाला दोन्हीही बँक खात्यांपैकी एका खात्यामध्ये EMI एवढी रक्कम तुम्हाला ठेवावे लागते. तुम्हाला अशा प्रकारचे हे लाभ होतात. आणि तुमचं Cibil Score खराब होत नाही.