June Ferfar Kase Kadhave | Online Ferafar pdf | डिजिटल फेरफार कसे काढावे

June Ferfar Kase Kadhave :  नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय हा राज्य सरकारने घेतला आहे. शेतकरी बांधवांना शेतीचे कागदपत्रे काढण्यासाठी वारंवार तहसील कार्यालय तलाठी कार्यालय यामध्ये वारंवार फेऱ्या माराव्या लागत होत्या. याचा विचार करता राज्य सरकारने राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आपल्या जमिनीचे जुने फेरफार, नवीन फेरफार. डिजिटल सातबारा, आठ अ उतारा हे सर्व ऑनलाइन हे पोर्टल वरती उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि आपण हे डिजिटल सही मध्ये ऑनलाइन फेरफार उतारा व जुने फेरफार नवीन फेरफार इत्यादींचे कागदपत्रे आहेत. डिजिटल आपण काढू शकता ही संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.

जुने फेरफार कसे काढावे

सर्वप्रथम आपल्याला शासनाच्या digitalsatbara.mahabhumi.gov.in या संकेतस्थळावर भेट द्या. या संकेतस्थळावर आल्यानंतर आपल्याला डावीकडे खाली नवीन नोंदणी यावरती क्लिक करून आपण नवीन नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणीसाठी आपल्याला वैयक्तिक माहितीमध्ये जसे मोबाईल नंबर, नाव, आडनाव व त्याच बरोबर आपलं जन्मदिनांक इत्यादी माहिती आपल्याला टाकायचे आहे. त्यानंतर राहण्याचा संपूर्ण पत्ता तालुका जिल्हा पिनकोड अर्थातच आपल्या गावाचा पिन कोड त्या ठिकाणी टाकायचा आहे. अशाप्रकारे नवीन युजर आईडी तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला होम या बटणावर क्लिक करून त्या ठिकाणी आपण जो आपण युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करून घ्यायचं आहे.

👉👉200 गाई पालन 2 कोटी रु. अनुदान योजना 2022 सुरु👈👈 

डिजिटल फेरफार कसा काढावा 

डिजिटल सातबारा, डिजिटल फेरफार, प्रॉपर्टी कार्ड, अकाउंट, पेमेंट स्टेटस पर्याय आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल. आपल्याला आवश्यक असलेल्या पर्याय सलेक्ट करून जसे जुने फेरफार किंवा नवीन फेरफार या पर्यायावर क्लिक करून आपला जिल्हा निवडायचा आहे. त्यातच तालुका गाव निवडून आपला सर्वे गट नंबर,व फेरफार नंबर टाकून आपण फेरफार डाऊनलोड करू शकणार आहात.

जुने फेरफार डाऊनलोड करण्यासाठी फी किती

जुने फेरफार, नवीन फेरफार उतारा, सातबारा प्रॉपर्टी कार्ड, डाऊनलोड करण्यासाठी आपणास प्रति 15 रुपये चार्ज म्हणजेच (June Ferfar Kase Kadhave) आपल्याला पे करावे लागणार आहेत.

डिजिटल सातबारा मोबाईल मध्ये कसा काढावा

सातबारा काढण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला डिजिटल सातबारा या ऑफिशिअल वेबसाईट वरती यायचा आहे. डिजिटल सातबारा चे वैशिष्ट्य म्हणजे या वरती कोणत्याही अधिकारी जसे तलाठी किंवा तहसीलदार यांचा स्टॅम्प. किंवा आपण त्यालाच सही म्हणतो ही लागत नाही. हा डिजिटल व्हेरिफाय झालेला सातबारा असतो. हा डाऊनलोड करण्यासाठी प्रति सातबारा 15 रुपये आपल्याकडून खर्च हा आकारला जातो.

👉👉500 शेळ्या 25  बोकड 50 लाख रु. अनुदान केंद्राची योजना सुरु👈👈

डिजिटल सही कागदपत्रे कसे काढावे 

डिजिटल सातबारा हा कोणत्याही शासकीय योजना त्यानंतर अन्य कोणत्याही कामासाठी डिजिटल सातबारा हा चालतो आणि व्हेरिफाय हा सातबारा असतो. अशाप्रकारे आपण डिजिटल सही मध्ये असलेले जुने फेरफार, नवीन फेरफार, सातबारा, 8 अ उतारा, प्रॉपर्टी कार्ड डाउनलोड अगदी सहज आपल्या मोबाईल मध्ये आपण पीडीएफ फाईल डाउनलोड करू शकतात.


📢 कांदा चाळ 87 हजार रु. अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान ट्रक्टर योजना 2022 सुरु :- येथे पहा 

Leave a Comment