Juni Vihir Durusti Yojana | शेतकऱ्यांना जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी तब्बल 50 हजार रुपये अनुदान, असा करा अर्ज

Juni Vihir Durusti Yojana

Juni Vihir Durusti Yojana :- शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे. अखेर या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी तब्बल 50 हजार रुपये अनुदान शासनाकडून दिल्या जाणार आहे.

याबाबत संपूर्ण माहिती ही खरी माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आहे, कोणत्या प्रवर्गातील शेतकरी यासाठी अर्ज करू शकतात. कागदपत्रे काय आहेत, संपूर्ण माहिती जाणून घेऊया. शेतीच्या सिंचनासाठी विहीर हे खूप महत्त्वाचे आहे.

Juni Vihir Durusti Yojana

शासनाकडून आता अशीच एक महत्त्वाची योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत जुनी विहीर असेल नवीन विहीर असेल यासाठी अनुदान देण्यात येते. नवीन विहिरीसाठी 100% अनुदान म्हणजेच 2.50 लाख रुपये अनुदान हे शासनाकडून देण्यात येते.

यासाठी ऑनलाईन अर्ज तसेच काय आहेत, याबाबतचा शासन निर्णय माहिती खाली जाणून घेणार आहोत. या योजने संदर्भात माहिती जाणून घ्यायची असल्यास सदरील योजना डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आहे.

Juni Vihir Durusti Yojana
Juni Vihir Durusti Yojana

जुनी विहीर दुरुस्ती योजना 

बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या अंतर्गत जुनी विहीर, नवीन विहीरसाठी दुरुस्तीसाठी अनुदान दिला जातो. यासाठी महाडीबीटी फार्मर योजना या पोर्टलवर या ठिकाणी लाभ हा देण्यात येतो. नेमकी यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत, हे महत्त्वाचं आहे.

नवीन विहिरीसाठी सक्षम प्राधिकारी यांच्याकडे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र किंवा जमातीचे प्रमाणपत्र. सातबारा व 8 अ उतारा, वार्षिक उत्पन्नाचा दाखला लाभार्थी अपंग असेल तर त्याचा पुरावा, शेतजमीनचा दाखला.

Juni Vihir Durusti Yojana

येथे पहा या योजनेत नवीन विहिरीसाठी 4 लाख रु. अनुदान येथे पहा जीआर 

Old well repair scheme

विहीर नसल्याचे प्रमाणपत्र तसेच विहीर असेल तर विहीर सर्वे नंबर नकाशावरच्या चतुर, सीमा, सर्वेक्षण विकास यंत्रणेकडील पाणी उपलब्ध असल्याचा दाखला. तसेच कृषी अधिकाऱ्यांचे क्षेत्रीय पाहणी असे परस्पर असणे आवश्यक आहे.

गटविकास अधिकाऱ्यांचे शिफारस पत्र जागेचा फोटो लागणार आहे. अशा प्रकारे या ठिकाणी विविध लाभ हा दिला जातो. यामध्ये या योजनेचा लाभ घेण्यासाठी अनुसूचित जमाती आणि जाती या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे.

Juni Vihir Durusti Yojana

येथे पहा जुनी विहीर दुरुस्ती योजना ऑनलाईन फॉर्म 

विहिरीसाठी अनुदान योजना 

व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न मर्यादा 1 ते 1.5 लाखापर्यंत असणे आवश्यक आहे. जमिनीचा सातबारा, 8 अ उतारा तसेच उत्पन्नाचा दाखला, सादर करण्याविषयी काही योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तीकडे 0.20 हेक्टर ते 6 हेक्टर

जमीन असणार आवश्यक आहे. हे लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत, या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, पात्रता व इतर संपूर्ण माहिती खाली दिलेल्या माहिती वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.


📢 नवीन सिंचन विहिरी करिता या शेतकऱ्यांना 3 लाख रु. करा ऑनलाईन अर्ज लगेच :- येथे पहा 

📢 नवीन कांदा चाळ योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top