Kadba Kutti Machine Yojana | कडबा कुट्टी मशीन 75% अनुदान योजना 2022 सुरु

Kadba Kutti Machine Yojana : नमस्कार राज्यातील या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना तसेच पशुपालकांना जनावरांना चारा व अन्य खाद्य हे बारीक कट करून जनावरांना दिल्यासती चारा योग्यरीतीने खातात. व शेतकऱ्यांचा त्यामध्ये मोठा फायदा होतो.

Kadba Kutti Machine Yojana

Kadba Kutti Machine Yojana

तरी या लेखामध्ये आपण जिल्हा परिषद अनुदान योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या. (Kadba Kutti Machine Yojana) कडबा कुट्टी मशीन या योजनेअंतर्गत 75 टक्के अनुदान लाभार्थ्याना दिलं जातं. तर याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तर हा लेख संपूर्ण वाचा.

कडबा कुट्टी योजना कागदपत्रे

 • आधार कार्ड पुढची बाजु
 • आधार कार्ड मागची बाजु
 • घरगुती वीज जोडणी बिल
 •  ७/१२ प्रमाणपत्र
 • बँक पासबुक
 • नमुना ८ अ

सदर योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खाली दिलेल्या

ऑफिशिअल वेबसाईट वरती जाऊन अर्ज करा

ऑनलाईन अर्ज येथे करा 

कडबा कुट्टी योजना पात्रता 

 • लाभार्थी पुण्याच्या ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
 • लाभार्थी हा व्यवसायाने शेतकरी असावा.
 • बँकेत आधार लिंक केलेले खाते असावे.
 • स्वत: शेतकरी असावा आणि स्वत:च्या नावे १० एकर पेक्षा कमी शेतजमीन असणे आवश्यक.
 • आधार कार्ड असावे.
 • वय १८ वर्षे पूर्ण असावे.
 • स्वत:च्या नावावरील मागील ३ महिन्यांचा सातबारा आणि नमुना ८ अ असणे आवश्यक.
 • लाभार्थी किंवा कुटुंब प्रमुखाच्या नावावर सिंगल फेज असलेले घरघुती वीज कनेक्शन असणे आवश्यक.

टीप :  सदर योजनेचा लाभ सध्या फक्त पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी सुरू आहे.

👉👉सदर योजनेचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तसेच कागदपत्रे पात्रता व इतर सविस्तर माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ नक्की पहा👈👈


📢 नवीन ट्रक्टर अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान योजनेचा ई-केवायसी  शेवटची मुदत :- येथे पहा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *