Kanda Anudan Form Pdf :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. तर कांदा अनुदान शेतकऱ्यांना दिला जाणार आहे, आणि यासाठीचा अर्ज फॉर्म जो काही आपल्या अर्ज करावा लागेल तो अर्जचा पीडीएफ फॉर्म आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख.
आणि कुठे आणि कसा करावा लागेल अर्ज आणि अर्जाची शेवटची तारीख ही संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. राज्यातील 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीमध्ये कांद्याची विक्री केलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या माध्यमातून 350 रुपये प्रति क्विंटल अनुदान जारी.
Kanda Anudan Form Pdf
या संदर्भातील जीआर शासनाने निर्गमित केलेला आहे. शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी नियमावली प्रसिद्ध करण्यात आलेले आहे, ही नियमावली नेमकी काय आहे ?,आज या लेखाच्या माध्यमातून पाहूयात. 1 फेब्रुवारी 2023 व 31 मार्चनंतर 23 या कालावधीमध्ये कांद्याची विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानासाठी पात्र
होण्यासाठी 3 एप्रिल 2023 ते 20 एप्रिल 2023 या कालावधीमध्ये अर्ज करावा लागणार आहे. अशा प्रकारचे आव्हान कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पणन संचालनाच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे.
कांदा अनुदान योजना फॉर्म pdf
या योजनेअंतर्गत अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एक स्वलिखित अर्ज ज्याच्यामध्ये कांदा अनुदान मिळवा अशा प्रकारची मागणी याचबरोबर सातबाराचा उतारा आणि ज्या ठिकाणी आपण कांद्याची विक्री केली आहे त्या ठिकाणी दिलेली पट्टी, खाजगी व्यापारी किंवा बाजार समितीची पट्टी.
आपले बँक बचत खाते क्रमांक इत्यादी कागदपत्रे अर्ज सोबत आपल्याला जोडावी लागणार आहे. त्यानंतर नातेवाईकाच्या नावावरती जर कांदे विकले असेल तर ज्यांच्या शेतकऱ्यांच्या नावावरती तो कांदा आहे त्यांचा सातबारा, त्यांच्या शेतकऱ्यांची नावे अर्ज त्या शेतकऱ्याचा सातबारा आणि ती लावलेली पट्टी.
येथे टच करून कागदपत्रे, पात्रता, फॉर्म pdf येथे क्लिक करून
कांदा अनुदान फॉर्म
अशा प्रकारचे कागदपत्रे जोडून 3 एप्रिल 2023 पासून ते 20 एप्रिल 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. आणि यासाठी आता अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आणि अर्ज कुठे करावा लागणार आहे या संदर्भात माहिती पाहूया.
कांदा अनुदान साठी तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे आणि अर्ज चा पीडीएफ फॉर्म खाली दिलेल्या माहिती वरती टच करून जाणून घ्यायचा आहे किंवा डाऊनलोड करता येणार आहे
येथे चेक करून पहा तुमच्या मालमत्ता वर किती मिळेल कर्ज
📢 नवीन कुसुम सोलर पंप अनुदान योजना 2023 :- येथे पहा
📢 200 गाय पालन अनुदान योजना 2023 ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा