राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आस लागून आहेत. राज्यातील 3 लाख 2 हजार 444 शेतकरी Kanda Anudan Yojana 2023 साठी पात्र ठरलेले आहेत. आणि त्यांच्यासाठी आता 755 कोटी 64 लाख रुपये एवढ्या रुपयांची गरज आहे.
परंतु अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये 550 कोटीची मागणी करण्यात आली होती. तर यावरूनही रकमेची तरतूद 20 ते 25 दिवसात अनुदानात वितरित होणार आहे. तर शेतकऱ्यांना अत्यंत कमी दरात कांदा विक्री करावा लागला, काही शेतकऱ्यांना कांदा विकूनही पदरमोड करावी लागली.
Kanda Anudan Yojana 2023
काही 2 रुपये मिळाले, तर त्यावेळी तत्कालीन विरोधी पक्षनेते अजित पवार माजी मंत्री छगन भुजबळ यांनी मागील अधिवेशनात कांदा अनुदानाची मागणी केली होती. त्यावेळी 2 क्विंटलच्या मर्यादेत शेतकऱ्यांना प्रति 350 रुपये क्विंटल या दराने अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला होता.
या अंतर्गत आता जर पाहिलं तर 1 फेब्रुवारी ते 31 मार्च या दोन महिन्यात कांदा विकलेल्या शेतकऱ्यांना अनुदान हे मिळणार आहे. अनुदानाचा निर्णय सरकारने 22 मार्च रोजी घेतला आहे. 31 मार्चपर्यंत प्रचंड आवक बाजार समितीमध्ये झाली त्यामुळे कांद्याला बाजार भाव मिळाला नाही.
कांदा अनुदान कधी मिळणार
अशा प्रकारचे हे अपडेट आहे, कांदा अनुदानाची स्थिती काय सांगते तर माहिती पाहूयात. कांदा अनुदानाची स्थिती पाहता शेतकरी 3 लाख 2 हजार इतके शेतकरी पात्र असून अनुदानाची रक्कम लागणार आहे. 755.64 कोटी रुपये अनुदान 15 ऑगस्टपर्यंत मिळणार असल्याचं अपडेट सांगण्यात आलेला आहे.
पणन विभाग अनुदानासाठी जे आहेत हे स्वतंत्र पोर्टल या ठिकाणी असणार, तर कांदा अनुदानाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. आणि सोबत त्यासाठी पणन विभागाकडून स्वतंत्र पोर्टल तयार केले जाणार आहे.
आणि आयसीआयसी बँकेच्या माध्यमातून अनुदानाची संपूर्ण रक्कम 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना वितरित होणार आहेत. कांदा अनुदानासाठी तुम्ही पात्र असेल तर कांदा अनुदान मिळणार आहे.

✅ हेही वाचा :- SBI बँकेची भन्नाट योजना सुरू, फक्त एवढ्या कालावधीत होणार दुप्पट पैसे पण कसे ? कोणाला वाचा डिटेल्स !
Kanda Anudan Yojana 2023
मागील अधिवेशनात कांदा अनुदानाची मागणी केली होती. त्यावेळी 2 क्विंटलच्या मर्यादेत शेतकऱ्यांना प्रति 350 रुपये क्विंटल या दराने अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला होता.
कांदा अनुदान कधी मिळणार?
कांदा अनुदान कधी मिळणार उत्तर :- आयसीआयसी बँकेच्या माध्यमातून कांदा अनुदानाची संपूर्ण रक्कम 15 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना वितरित होणार आहेत.