Kanda Anudan Yojana Form :- राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल, राज्य शासनाकडून तुम्हाला 3500 अनुदान दिले जाणार आहे. आणि याबरोबर कोणत्या शेतकऱ्यांना अनुदान मिळेल ?, यासाठी काय पात्रता आहे ?.
कागदपत्रे आणि त्याचबरोबर अर्ज कसा करावा लागणार आहे ?. या संदर्भातील अर्ज आणि नवीन शासन निर्णय लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत. या संदर्भातील शासन निर्णय राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, खाजगी बाजार समितीमध्ये थेट पण अनुज्ञप्राप्तीधाराकडे.
Kanda Anudan Yojana Form
अथवा नाफेडकडे दिनांक 1 फेब्रुवारी 2023 ते दिनांक 31 मार्च 2023 या कालावधीत लेट खरीप हंगाम मधील लाल कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना साडेतीनशे रुपये क्विंटल व जास्तीत जास्त दोनशे रुपये प्रति क्विंटल प्रति शेतकरी याप्रमाणे मंजूर करण्याचे निर्णय शासनाने घेतलेला आहे.
तरी ही योजना राबवण्यासाठी निश्चित केलेल्या अटी, शर्ती, खालील प्रमाणे आहे. नेमकी आता कोण यासाठी पात्र आहे, कोणाला किती अनुदान मिळेल. त्यासाठी अर्ज कसा करायचा आहे ?, या संदर्भातील सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे तिथे ही माहिती पाहू शकता.
तुम्हाला कसे मिळेल कांदा अनुदान, अर्ज कसा करावा ?, कागदपत्रे व जीआर येथे क्लिक करून पहा
कांदा अनुदान योजना किती मिळेल रक्कम ?
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 350 व प्रतिक्विंटल व जास्तीत जास्त दोनशे रुपये प्रतिक्विंटल शेतकरी याप्रमाणे अनुदान मंजूर करण्यात येणार आहेत. जे शेतकरी लेट खरीप हंगामातील लाल कांदा दिनांक फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 कालावधीत
संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती त्याचबरोबर खाजगी बाजार समितीमध्ये थेट अनुज्ञप्राप्तीधाराकाकडून लेट खरीप कांदा खरेदी करिता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रांमध्ये विक्री करतील त्यांच्यासाठी ही योजना लागू राहतील.
कांदा अनुदान फॉर्म pdf मोफत डाउनलोड करा
कांदा अनुदानासाठी अर्ज कसा करावा लागेल ?
या सोबतच मुंबई कृषी बाजार समिती मुंबई यांना वगळता राज्यातील सर्व बाजार समितीत ही योजना राबवण्यात येणार आहे. अशा प्रकारची ही सरकार कडून ही योजना आहे. परराज्यातून आवक झालेल्या व व्यापाऱ्यांच्या कांद्यासाठी ही योजना लागू राहणार नाही.
सातबारा उतारा पिक पाहण्याची नोंद अशाप्रकारे सहमती उपरोक्त शासन निर्णय मध्ये नमूद केल्याप्रमाणे कारवाही केल्यानंतर सातबारा उतारा ज्यांच्या नावे असेल त्यांच्या बँक बचत खात्यांमध्ये अनुदान जमा केले जाणार आहे.
अशा प्रकारची योजना ही जी की राज्यातील शेतकऱ्यांसाठी खूप दिलासा देणारे आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आता अशी एकूण 1 टन पर्यंत 3500 रुपये हे दिले जाणार आहेत. अशा प्रकारची ही खास योजना आहे, तुम्ही योजनेचा लाभ घेऊ शकता धन्यवाद.
आता या योजनेतून या विवाहित जोडप्यांना 72 हजार रुपये मिळणार, तुम्हाला मिळू शकता ! लगेच करा हे काम !
📢 नवीन सोलर पंप अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा
📢 नवीन सिंचन विहीर 100% अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा