Kanda Anudan :- सदर अनुदान थेट बँक हस्तांतरण अर्थातच DBT द्वारे शेतकऱ्यांच्या बचत खात्यांमध्ये जमा केली जाणार आहे. सदर अनुदान ICICI बँक मार्फत अदा करण्यात येणार आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखालील अनुदान मिळण्यासाठी कांदा विक्री पट्टी, विक्री पावती, सातबाराचा उतारा,
बँक बचत खाते क्रमांक, इत्यादी साध्या कागदावर या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केली आहे तिथे अर्ज करावा लागेल. आधीची माहिती देखील तुम्हाला या बाजार समिती मिळणार आहे. शेतकऱ्यांना अनुदान प्राप्त करून देण्याचे प्रस्ताव संबंधित बाजार समितीने तयार करावेत.
Kanda Anudan
असे माहिती शासनाच्या जीआर मध्ये देण्यात आलेले आहे. अशा प्रकारचे जे काही शेतकरी आहेत, त्यांना हे अनुदान मिळणार आहे. आणि ज्या प्रकरणांमध्ये सातबारा उतारा वडिलांचे नावे व विक्री पट्टी मुलांच्या नावे अन्य कुटुंबीयांच्या नावे आहेत.
हेही वाचा:- गुगल पे वरून लोन कसे घ्यायचे ? | गुगल पे वरून फक्त 5 मिनिटांत मिळवा; 50000 हजार कर्ज वाचा खरी माहिती