Kanda Chal Anudan Yojana 2022 | कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु

Kanda Chal Anudan Yojana 2022

Kanda Chal Anudan Yojana 2022 : नमस्कार सर्वांना राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकरी आहे अशा शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. शेतकरी बांधवांना कांदा पीक घेत असताना येणार्‍या विविध अडचणी मधील मोठी अडचण कांदा पिक साठवणूक. चांगल्या पद्धतीत न झालेल्यांनी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत, असते तरी याचाच विचार करून सरकारने शेतकऱ्यांसाठी कांदाचाळ अनुदान योजना हे सुरू केले आहे.

शेतकरी बांधवानो नमस्कार आपणासाठी रोजच्या बातम्या, केंद्र/राज्य सरकारी योजना, निमशासकीय योजना व शासनाचे नवीन (GR) शासन निर्णय तर  हे आपल्या मोबाईल वर रोज अपडेट मिळवण्यासाठी आपणास पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करा Whatsapp  ग्रुप जॉईन करा आणि  तसेच नवनवीन अपडेट  Telegram ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

कांदा चाळ अनुदान योजना संपूर्ण माहिती 

या योजनेअंतर्गत पाच मेट्रिक टन ते 25 मेट्रीक टनापर्यंत अनुदान दिलं जातं. तर या योजनेचा कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी तसेच कोणती शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकता यासाठी अनुदान किती दिला जातो. ऑनलाईन अर्ज कसे करावेत, कागदपत्रे, पात्रता, अनुदान, ऑनलाईन अर्ज कसा करावा याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. कांदा चाळ अनुदान योजना 2022, योजना विषयी संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये जाणून घेऊया. की किती अनुदान मिळते त्याचा ऑनलाईन अर्ज करायचा आहेत कोणत्या योजनेअंतर्गत कांद्याचा चाळ आपल्याला देण्यात येते. कांदा चाळीचे वैशिष्ट्ये तसेच कांद्याचा चाळ डीपीआर म्हणजेच प्रकल्प आराखडा. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये (kanda details project report) असे म्हणतात तर हा रिपोर्ट आपल्याला कसा मिळवायचा आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती लेखांमध्ये जाणून घेऊया. हा लेख नक्की संपूर्ण वाचा व हा लेख हि माहिती आपणास आवडली असेल तर हा लेख ही माहिती दुसर्‍या ग्रुप वर नक्की शेअर करा.

👉👉200 गाई पालन 2 कोटी ऋण अनुदान योजना सुरु  येथे पहा👈👈

Kanda Chal Yojana Online Form 2022

कांदा चाळ अनुदान योजना 2022 ही एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना अंतर्गत राबवली जाते. तर कांद्याचा योजनेविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. राज्यात कांदा पिकाची उत्पादन मोठ्या प्रमाणात असून शेतकरी सर्वसाधारणपणे जमिनीवर पसरून ठेवून किंवा स्थानिक रीत्या तयार केल्याने कांदा हा सडून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे नुकसान होते. तर यातच आता सरकारने कांदा चाळ योजना सुरू केल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शास्त्रशुद्ध कांदाचाळ उभारणी मूळे कांद्याचे योग्य गुणवत्ता राखली जाऊन शेतकऱ्यांना अधिक उत्पन्न मिळत. कांद्याचा उभारणीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे तर याची संपूर्ण माहिती आपण खाली जाणून घेऊया.

👉👉500 शेळ्या 25 बोकड अनुदान 50 लाख रु.👈👈

कांदा चाळ योजना अनुदान किती ? 

कांदा चाळ अनुदान किती मेट्रीक टनापर्यंत मिळते 5,10,15,20,25 मॅट्रिक टन. समतेच्या कांदा चाळ बांधणी साठी येणाऱ्या खर्चाच्या 50 टक्के किंवा कमल दर 3500 रुपये प्रति मेट्रिक टन याप्रमाणे अर्थसहाय्य दिले जाते. म्हणजे 25 मॅट्रिक टन कांदा चाळ योजनेसाठी अनुदान 87 हजार (Kanda Chal Anudan Yojana 2022) अनुदान मिळते.

कांदा चाळ योजना लाभार्थी पात्रता

 • स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक आहे
 • सातबारावर कांदा पिकाची नोंद असणे गरजेचे आहे
 • कांदा चाळ सातबार्यावर शेतकऱ्यांकडे कांदा पीक असणे बंधनकारक आहे
 • आपल्याकडे कांदा पीक आपण वारंवार म्हणजेच दरवर्षी येत असेल. आपल्याला या कांद्याचा योजनेचा लाभ दिला जातो.
 • सदर योजनेचा लाभ वैयक्तिक शेतकरी
 • कांदा उत्पादक शेतकरी
 • शेतकऱ्यांचा गट
 • स्वयंसहायता गट
 • शेतकरी महिला गट
 • शेतकऱ्यांची उत्पादन संघ
 • नोंदणीकृत शेती संबंधित संस्था
 • शेतकऱ्यांच्या सहकारी संस्था
 • सहकारी पणन संघ 

👉👉कांदा चाळ अनुदान ऑनलाईन फॉर्म सुरु👈👈 

कांदा चाळ अनुदान योजना 2022 

कांदा चाळ अनुदान योजना अनुदानाचा लाभ घेण्यासाठी आपल्याला महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. हे ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर कसे करायचे आहेत त्या संदर्भातील व्हिडिओ पाहून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता. कांद्याचा योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या सातबार्यावर ती कांदा पीक नोंद असणे गरजेचे आहे. आणि तसेच आपण कांदा पीक घेत असून देखील गरजेचे आहे तरच आपल्याला योजनेचा लाभ मिळू शकतो. ऑनलाईन अर्ज कसा करावा त्या संदर्भातील माहितीचा व्हिडिओमध्ये दिलेली आहेत आपण 👉 येथे पाहू शकता.


📢 500 शेळ्या अनुदान योजना 2022 सुरु :- येथे पहा 

📢 पीएम किसान e-केवायसी अनुदान योजना 2022 :- येथे पहा 

13 thoughts on “Kanda Chal Anudan Yojana 2022 | कांदा चाळ अनुदान योजना 2022 फॉर्म सुरु”

 1. Pingback: Ativrushti Nuksan Bharpai | शिंदे सरकारची घोषणा शेतकऱ्यांना १३६०० रु. भरपाई मिळणार नवीन निर्णय झाला पहा तुम्हाला

 2. Pingback: PM Kisan FPO Yojana | PM Kisan FPO योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15 लाख रु. मिळणार असा करा अर्ज लगेच

 3. Pingback: Google Earth App Land Measurement | गुगलच्या तंत्रज्ञानामुळे शेतजमीन मोजणी शक्य ! पहा अचूक माहितीसह

 4. Pingback: Mukhyamantri Solar Pump Yojana | मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेला मंजुरी, निधी वितरीत पहा आजचा GR

 5. Pingback: Lumpy Skin Disease Animals | लम्पी रोगामुळे जनावरांचा मृत्यू पावल्यास शेतकऱ्यांना एवढी मदत सरकारचा नवीन निर्णय

 6. Pingback: Maharashtra Police Bharti News | राज्यात पुढील महिन्यात तब्बल 20 हजार जागांसाठी पोलीस भरती पहा विशेष माहिती स्मार्ट ब

 7. Pingback: Havaman Andaj Maharashtra | पुढील तीन दिवस या जिल्ह्यांना अतिवृष्टी अतिवृष्टीचा इशारा :- पंजाबराव डख

 8. Pingback: Pm Kusum Solar Scheme | सोलर पंप 15 कोटी 27 लाख रु. निधी आला पहा तुम्हाला मिळेल का ? सोलर पंप

 9. Pingback: Mini Tractor Subsidy Scheme | मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 3.15 लाख रु. अनुदान करा ऑनलाईन अर्ज या जिल्ह्यात अर्ज सुरु 100% खरी

 10. Pingback: Compensation Under Electricity Act | मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय :- शेतातून विजेची लाईन,टॉवर गेल्यास शेतकऱ्यांना दुप्पट

 11. Pingback: Shubhmangal Vivah Yojana Marathi | शुभमंगल विवाह योजना शेतकऱ्यांच्या मुलींच्या लग्नासाठी मिळणार अर्थसहाय्य पहा काग

 12. Pingback: Pune Bangalore Expressway | आता शेतकरी होणार करोडपती !, महामार्ग शेतात तर जमिनीला करोडो रु. भाव पहा काय भाव ? कोणते श

 13. Pingback: Nuksan Bharpai Shasan Nirany | या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई नवीन शासन निर्णय जाहीर तुम्हाला मिळ

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !