Kanda Chal Online Form 2022 | नवीन वर्षात कांदा चाळ 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु भरा घरबसल्या फॉर्म

Kanda Chal Online Form 2022

Kanda Chal Online Form 2022 : नमस्कार सर्वांना शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि महत्त्वपूर्ण बातमी आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा चाळ  आवश्यक आहे. शेतकरी कांदा चाळ नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कांदा पीकाचे नुकसान होत असतं. याचा विचार करता सरकारने कांदा चाळ अनुदान योजना सुरू केली आहे. 

सदर योजनेअंतर्गत सर्वच शेतकरी या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरू शकता यासाठी कागदपत्रे, पात्रता, काय ? किती मेट्रिक टनापर्यंत आपल्याला अनुदान दिले जाणार आहे.  आपल्याला जमिनीचे किती क्षेत्र हे आवश्यक आहे याबाबत संपूर्ण माहिती आजच्या लेखामध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज आपल्याला कुठे भरायचा कसा भरायचा त्या संदर्भातील व्हिडिओ देखील आपण आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत.

Kanda Chal Online Form 2022

 • 7/12 उतारा
 • आधार कार्डाची छायांकीत प्रत
 • आधार संलग्न बँक खात्याच्या पासबुकच्या प्रथम पानाची छायांकित प्रत
 • संवर्ग प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमाती शेतकऱ्यांसाठी)
 • विहित नमुन्यातील हमीपत्र (प्रपत्र-2)
 •  ८- अ प्रमाणपत्र
 •  खरेदी करण्याचे साधन / उपकरणांचे कोटेशन किंवा बिल

कांदा चाळ अनुदान योजना पात्रता 

 • 5 ते 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळसाठी १ हेक्‍टर पर्यंत क्षेत्र तर 50 ते 100 M. टन क्षमतेच्या कांदा चाळसाठी 1 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र असावे.
 • अर्जदाराच्या नावे स्वतःच्या मालकीची जमीन असणे आवश्यक कांदा पिकाची नोंद असणारा सातबारा उताराची प्रत आणि 8 अ उतारा हा महाडीबीटी पोर्टल उपलोड करावा.
 • लाभार्थींनी कांदा चाळ बांधण्यापूर्वी याबाबत करारनामा सोबत जोडलेल्या प्रपत्रात 20 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटराईज करून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना सादर करावा लागणार आहे. तर (महाडीबीटी पोर्टल ऑनलाइन पद्धतीने कांद्याचा अनुदान घेण्यासाठी अर्ज आहे.

कांदा चाळ अनुदान योजना 

यामध्ये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ची सोडत होणार असून. आपल्या कांदा kanda chal anudan yojana  साठी आपले कृषी अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील हे आपल्या थेट शेतामध्ये येऊन पाहणी करतील. कृषी विभागाकडून अनुदान न घेतल्याचा दाखला देखील आपल्याला जोडावा लागणार आहे. \

त्याचबरोबर काम झाल्यानंतर जिओ टॅगिंग ने अर्जदाराचा कांदाचाळी चा फोटो देखील आपल्याला जोडावे लागणार आहे. सदर योजनेतुन पती किंवा पत्नी यापैकी एका सदस्याला अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. 5 ते 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदा चाळीचे अंदाजपत्रक नमुने खालील प्रमाणे असतात

कांदा चाळ अनुदान योजना क्षमता

शेतकऱ्यांना या योजनेत 5,10,15,20,25 व 50 मेट्रिक टन क्षमतेच्या कांदाचाळी साठी अनुदानाचा लाभ दिला जातो. यासाठी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर कांदा  पिकाची  नोंद असणे बंधनकारक आहे.
वैयक्तिक शेतकऱ्यांना 100 मेट्रिक टना पर्यंत  तर सहकारी संस्थांसाठी 500 मॅटिक टनापर्यंत चाल बांधण्याची तरतूद या योजनेत आहे.
कांदा चाळ अनुदान किती ? 

 5, 10, 15, 20 आणि 25 मीट्रिक टन क्षमतेच्या यापैकी कांदा चाळ उभारणीसाठी येणाऱ्या खर्चाच्या 50% टक्के. (Kanda Chal Online Form 2022) किंवा कमाल रु.3500 प्रति मीट्रिक टन याप्रमाणे क्षमतेनुसार अर्थसहाय्य (अनुदान) देय राहील.


📢 500 शेळ्या अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

📢पीएम किसान योजना 11 वा हफ्ता कधी येणार :- येथे पहा 

16 thoughts on “Kanda Chal Online Form 2022 | नवीन वर्षात कांदा चाळ 50% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु भरा घरबसल्या फॉर्म”

 1. Pingback: One Nation One Fertilizer | एक राष्ट्र एक खत योजना सुरु पहा खत कोणते व कसे मिळेल खरी अपडेट लाईव्ह

 2. Pingback: Pm Kisan Beneficiary List | Pm किसान 12 वा हफ्ता येतोय पण ? यादीत नाव असेल तर मिळतील तर हे लाभार्थीचे हफ्ते बंद

 3. Pingback: Mahadbt Farmer Scheme List | ट्रॅक्टर 1.25. लाख रु. अनुदान योजनऑनलाईन फॉर्म सुरु करा अर्ज पहा खरी माहिती

 4. Pingback: Aajcha Hawaman Andaj Live | राज्यात जोरदार मुसळधार पाऊस हे जिल्हे येणार पाण्याखाली पहा पावसाचा अंदाज

 5. Pingback: Havaman Andaj Punjabrao Dakh | हवामानात अचानक बदल :- पंजाब डख हवामान अंदाज आजपासून 18 सप्टेंबर पर्यंत अतिवृष्टी, मुसळ

 6. Pingback: Ghonas Aali Niyantran Mahiti | शेत पिकांवर घोणस अळीचा पादुर्भाव 3 शेतकरी हॉस्पिटलमध्ये दाखल पहा याविषयी सविस्तर खर

 7. Pingback: Today Imd Alert Update | परतीचा पाऊस देणार जोरदार दणका या जिल्ह्यांना अलर्ट/सतर्कतेचा इशारा पहा खरी माहिती

 8. Pingback: Steel Price Today Live | आज पुन्हा स्टील बार (लोखंड) बाजारभाव निम्याहून कमी या ठिकाणी सर्वाधिक कमी पहा भाव प्रति

 9. Pingback: Edible Oil News | Edible Oil | केंद्र सरकारचा मोठा निर्णय खाद्य तेल दर झाले कमी पहा प्रति लिटर दर खरी माहिती

 10. Pingback: Tata Scholarship Scheme | टाटा कंपनीची 6 वी ते पदवीधर,डिप्लोमा, कोर्सेस यांना 50 हजार स्कॉलरशिप पहा संपूर्ण खरी माह

 11. Pingback: MSF Bharti Merit List Pdf | MSF भरती अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी आली पहा यादीत नाव आणि डाउनलोड करा

 12. Pingback: Pnb Kcc Loan Scheme | ऐकलं का ? या बँकेत खाते असेल तर शेतकऱ्यांना 50 हजार रुपये तुम्हाला मिळेल का ? लगेच लाभ घ्या क

 13. Pingback: 50 Hajar Protshan 2 List Kadhi Yenar | 50 हजार प्रोत्साहन दुसरी यादी कधी येणार ? पहा

 14. Pingback: Ativrushti Nuksan Bharpai List | Nuksan Bharpai | नुकसान भरपाई महाराष्ट् | अतिवृष्टी नुकसान भरपाई

 15. Pingback: Pm Awas Gramin Yojana | या जिल्ह्यात 1266 नवीन घरकुल ड लाभ, पहा गावनिहाय यादी लगेच

 16. Pingback: Gram Suraksha Yojana | Postal Life Insurance | पोस्ट ऑफिसची योजना 50 रु. भरा मिळेल 35 लाख रु. पहा संपूर्ण खरी माहिती

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !