Kapus Bajar Bhav Today | कापूस बाजार भाव आजचे | कापूस बाजार भाव 2021

Kapus Bajar Bhav Today | कापूस बाजार भाव आजचे | कापूस बाजार भाव 2021

शेतमाल जात/प्रत परिमाण आवक कमीत कमी दर जास्तीत जास्त दर सर्वसाधारण दर
03/11/2021
किनवट क्विंटल 135 8 पाचशे रु. 8550 8520
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 157 8485 8 पाचशे रु. 8497
उमरेड लोकल क्विंटल 794 8300 8600 8500 रु
कोर्पना लोकल क्विंटल 2375 8000 8500 rs 8300
भिवापूर लांब स्टेपल क्विंटल 351 8410 8620 8515
यावल मध्यम स्टेपल क्विंटल 56 5280 6290 5810
पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 5650 8200 8600 8450
02/11/2021
किनवट क्विंटल 266 8310 8450 8400
राळेगाव क्विंटल 10000 8200 8525 8450
वडवणी क्विंटल 103 9000 9101 9050
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 2721 8300 8600 8450
पारशिवनी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 600 8500 रु. 8500 रु. 8500रु.
सोनपेठ एच – ६ – मध्यम स्टेपल क्विंटल 476 8680 8750 8700
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 1379 8200 8650 8525
उमरेड लोकल क्विंटल 1404 8450 8600 8550
वरोरा लोकल क्विंटल 1567 8450 8600 8525
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 1725 8400 8600 8500
आखाडाबाळापूर लोकल क्विंटल 109 7000 8000 7500
कोर्पना लोकल क्विंटल 1855 8000 8,500 रु. 8250
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 2500 8100 8,500 रु. 8300
किल्ले धारुर मध्यम स्टेपल क्विंटल 1232 8900 9000 9000
हिमायतनगर मध्यम स्टेपल क्विंटल 73 8000 8200 8100
पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 5800 8300 8600 8450
नरखेड नं. १ क्विंटल 157 1500 2200 1800
01/11/2021
सावनेर क्विंटल 4200 8200 8375 8250
किनवट क्विंटल 127 8000 8340 8200

राळेगाव कापूस भाव 

क्विंटल 12000 8000 8350 8200
समुद्रपूर क्विंटल 1743 8175 8500 रु. 8300
वडवणी क्विंटल 20 8200 8800 8350
आर्वी एच-४ – मध्यम स्टेपल क्विंटल 1270 8300 8400 8350
झरीझामिणी एच – ६ – मध्यम स्टेपल क्विंटल 587 8270 8400 8360
सोनपेठ एच – ६ – मध्यम स्टेपल क्विंटल 230 8450 8550 8500 रु.
कळमेश्वर हायब्रीड क्विंटल 2329 8000 8500 रु. 8320
उमरेड लोकल क्विंटल 2353 8300 8550 8400
वरोरा लोकल क्विंटल 2887 8121 8600 8350
वरोरा-माढेली लोकल क्विंटल 2165 8150 8, 500रु . 8325
आखाडाबाळापूर लोकल क्विंटल 98 8000 8, 500रु. 8260
सिंदी(सेलू) लांब स्टेपल क्विंटल 2205 8000 8515 8350

हिंगणघाट

मध्यम स्टेपल क्विंटल 15268 8000 8710 8200
वर्धा मध्यम स्टेपल क्विंटल 1600 7550 8450 8050
किल्ले धारुर मध्यम स्टेपल क्विंटल 2393 8500 रु. 9000 8505
हिमायतनगर मध्यम स्टेपल क्विंटल 88 8000 8200 8100
पुलगाव मध्यम स्टेपल क्विंटल 5100 8100 8, 500 रु. 8400
सिंदी मध्यम स्टेपल क्विंटल 50 8000 8400 8300
नरखेड नं. १ क्विंटल 263 8000 8406 8200

 

Kapus Bajar Bhav Today

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीत आनंदाची संधी मिळणार आहे तरी येत्या काही दिवसात कापसाचे भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहेत यामध्ये महत्त्वाचं कारण जर आपण पाहिले तर कमी उत्पादन आणि वाढती मागणी या कारणामुळे कापसाचा भाव याठिकाणी वाढत चालला आहे
व्यापारी कापूस खरेदीसाठी सोशल मीडियाचा वापर करत आहे असे पाहिले नसल्याचे यावेळी सांगितले जात आहे त्यानुसार सोशल मीडियावर खाजगी कापूस व्यापारी प्रतीक असल्याने काही दिवसांपासून दिसून येत आहे तर कापसाला शासकीय दरापेक्षा जवळपास 9101 रुपयांपर्यंत भाव मिळाला आहे.

कापसाचा हमी भाव किती ?

आपण पाहिलं तर एम एस पी हा कापसाचा भाव किती ठरवण्यात आलेला आहे शासनाकडून तर आपण यामध्ये जर पाहिले तर सहा हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल रुपये हा एम एस पी अर्थातच शासनाचा भाव याठिकाणी ठरवण्यात आला आहे शेतकऱ्यांना आता हमीभाव पेक्षा जास्त दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाची लाट वाहू लागले आहेत तर सध्या नऊ हजार शंभर रुपये बाजार भाव हा सुरू आहे.

कापसाचे बाजार भाव का वाढत आहे ?

आपण पाहिले तर राज्यांमध्ये विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच काही जिल्ह्यांमध्ये पूर परिस्थिती उद्भवल्याने शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे,या मध्ये कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून त्याचा उत्पादनावर परिणाम झाल्याचे या ठिकाणी दिसून येत आहेत तसेच त्यामुळे आता कापसाला चांगला बाजार भाव मिळण्याची तसेच या ठिकाणी दर दिवशी बाजारपेठेमध्ये कापसाचा बाजार भाव हा वाढत चालला आहे तर आणखी शेतकऱ्यांना भाव व्हावी अशी अपेक्षा लागून आहे की 11000+ कापूस जाईल का याचा सर्व शेतकऱ्यांचे लक्ष वेधून आहे.

📢 80%  अनुदानावर ठिबक, तुषार सिंचन online अर्ज सुरु:- येथे पहा

📢 40+2 शेळी पालन योजना:- येथे पहा 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !