Kapus In Maharashtra :- नमस्कार कापूस उत्पादक शेतकऱ्यांनो. कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे आणि आनंदाची बातमी आहे. कापसाला पुन्हा एकदा भाव मिळण्याची शक्यता आहे.
तज्ञांचं आव्हान करण्यात आलेला आहे. दिवाळीसाठी तितकाच कापूस विका ज्यामध्ये आपली दिवाळी होईल. आणि त्यानंतर दिवाळीनंतर कापसाला भाव वाढेल असा तज्ञांचे माहिती आहे.
Kapus In Maharashtra
याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेऊया. शेतकरी बांधवांनो मागच्या वर्षी 14 हजार रुपये प्रति क्विंटल वर कापसाचे दर पोहोचले होते. तर सध्या साडेसात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल भाव हे आलेले आहे.
नेमकं या ठिकाणी तज्ञांचा आव्हान काय आहे हे थोडक्यात जाणून घेऊया. तर बाजारातील कापसाचे आवक आणि दराचे खरेचित्र जानेवारीमध्ये स्पष्ट होईल.
काय राहील कापूस भाव
त्यामुळे शेतकऱ्यांनी कापूस विकण्याची घाई न करता गरजेपुरता कापूस विकून दिवाळी साजरी करावी. असे आवाहन बाजार तज्ञ व अभ्यासकांनी यावेळेस केलेले आहे.
सूतगिरण्या बंद कापड गिरण्या अर्ध्यावर तर देशभरातील 55% ते 60% सूतगिरण्यास सध्या पूर्णतः बंद आहेत. मोठ्या कापड गिरण्यामध्ये एक ते दोन शिफ्ट मध्ये काम सुरू आहे.
कापूस बाजार भाव
यावर्षी देशात 128 लाख हेक्टर कपाशीची पेरणी करण्यात आल्याचे उत्पादन किमान 9% ने वाढणार असल्याचा अंदाज देखील भेटत आहे. तर पाटण बेल्ट मध्ये आती मुसळधार पाऊस ढगाळ वातावरण.
झाडांची कुंडलेली वाढ पातीगड गुलाबी बोंड आळी रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव यामुळे उत्पादनात मागील वर्षी एवढे किंवा त्यापेक्षा कमी होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवला आहे.
तर तर त्यामुळे आपण दिवाळीमध्ये थोडाच कापूस विकून गरजेपुरता विकून या ठिकाणी दिवाळी साजरी करावी असे यावा तज्ञांकडून करण्यात आलेले कारण बाजारभाव हा या ठिकाणी वाढू शकतो.
📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा माहिती
📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा