Kapus Pategal Upay in Marathi :- नमस्कार सर्वांना, आज या लेखाच्या माध्यमातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाची आणि कामाची बातमी जाणून घेणार आहोत. कपाशीमधील पातेगळ जर होत असेल तर त्यावरती कोणते उपाय करायचे आहे ?. जे की पातेगळ आणि फुलगळ थांबेल यासाठी संपूर्ण माहिती आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.
जसे की पातेगळ वर कोणते उपाय करायचे आहे ? फुलगळ वर कोणते उपाय करायचे आहे ? किंवा काय उपाय करता येतात ही माहिती आज जाणून घेऊया. कपाशीला लागणारे पाते, फुले व बोंड यांची कीड रोग हवामानातील बदलामुळे वाढत असते, किंवा मोठ्या प्रमाणात गळ होत असते. त्यामुळे उत्पादनात घट येण्यास सुरुवात होते.
Kapus Pategal Upay in Marathi
नैसर्गिक कारणामुळे होणारे पाते फुले व बोंडे यांची गळ कमी करण्यासाठी तुम्हाला नेपथ्यालीन ऍसिटिक ऍसिड किंवा प्लानोफिक्सस या संजीवकाची हेक्टरी 100 ml 500 लि. पाण्यातून (15 लिटर पाण्यात 3 मिली) पाते लागल्यानंतर फवारणी करायची आहे. यामुळे गळ कमी होऊन कपाशीच्या उत्पादनात सुमारे दहा टक्के वाढ दिसून येते.
कपाशीवरील लाल रोग व्यवस्थापन कसे करायचे ? :- कपाशीचे पाने विशेषता बोंड अळीच्या वाढीच्या अवस्थेत लाल होतात. त्याचे प्रमुख कारणे पाहतात त्या अवस्थेत नत्राची कमतरता तसेच तुडतुड्या सारख्या रस शोषण किडीचा प्रादुर्भाव त्याचबरोबर जमिनीत अति ओल किंवा अति कोरडचे परिस्थिती निर्माण झाली. तर कपाशीवर लाल्या किंवा पाणी लाल होणे तर यावर विकृती आहे.
कापूस लाल्या रोग नियंत्रण
रोग नाही कपाशीचे पाणी लाल होऊ नये म्हणून पिकासाठी तुम्ही रासायनिक अद्याची शिफारशीत मात्र योग्यवेळी योग्य प्रमाणात द्यावी. त्यातील 20% नत्र लागवडीच्या वेळी 40% नत्र लागवडीनंतर आणि 30 दिवसांनी उर्वरित 40 टक्के नत्र लागवडीनंतर 60 दिवसांनी द्यावेत. कापसाच्या बीटी वाण लागवड केला असल्यास परिस्थिती खताच्या मात्र पेक्षा 25 टक्के खत जास्त टाकावे.
मॅग्नेशियम सल्फेटिक 20 ते 30 किलो जमिनीत द्यावे. तसेच पाने लाल होतना दिसल्यास 2% डीएपी खात्याच्या दहा लिटर पाण्यात 200 ग्राम याप्रमाणे 15 दिवसाच्या अंतराने दोन टप्प्यात फवारणी करावी आहेत. असे केल्यास लाल्या रोगाचा व्यवस्थापन करता येते. तर अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी जे काही फळ आहेत हे आपण व्यवस्थापन करू शकता.
📑 हे पण वाचा :- मोबाईलमधून ई-पीक पाहणी कशी करावी ? | ई पीक पाहणी झाली हे कसे चेक करावे ? पहा हा खास व्हिडीओ !
कपाशीवरील अन्नद्रव्य व्यवस्थापन कसे करायचे ?
पेरणीची वेळी शिफारस केलेले खते पुरेसे प्रमाणात दिली नसल्यास किंवा दिलेली खते जमिनीत ओल्या वय पिकात अन्नद्रव्याचे कमतरता निर्माण झाल्यास तुम्ही पिकाच्या पानावर विशिष्ट लक्ष दिसून येतात. अशावेळी अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे लक्षणे दिसतात आणि अन्नद्रव्यांच्या पिकावर फवारणी केल्यास उत्पादनातील संभाव्य घटक टाळता येऊ शकते.
सोबतच नत्राच्या कमतरतेमुळे पिकाची पाणी पिवळी होतात आणि झाडाची व मुळाचे वाढ थांबते. फुले कमी येतात यामुळे टाळण्यासाठी युरिया खात्याची 1 टक्के दहा लिटर पाण्यात 100 याप्रमाणे फवारणी करावी. स्फुर्त अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे पिकाची पाणी हिरवळ लांबट होऊन त्याची वाढ घोटून जाते.
📑 हे पण वाचा :- जॉब कार्ड कसे बनवायचे ? जॉब कार्ड कसे डाउनलोड करावे ?, जॉब कार्ड लिस्ट, जॉब कार्डचे संपूर्ण फायदे जाणून घ्या मराठीत वाचा डिटेल्स !
कापूस रोगावरील उपाय ?
लिटर पाण्यात 100 दोनशे ग्रॅम फवारणी करावी पालसची कमतरता निर्माण झाल्यानंतर पिकाच्या पानाचा कडा तांबट होतो. पानावर तांबडे पिवळे टिपके पडतात, आणि पातेगळ करून पडतात. खोड अकडू होते यावर उपाय म्हणून 1 ते 1 टक्के म्हणजे (दहा लिटर पाण्यात शंभर ग्रॅम याप्रमाणे)
सल्फेट ऑफ पोटॅशियमची फवारणी करणे गरजेचे आहे. अशी माहिती डॉ. कल्याणदेवळकर कृषी शास्त्रज्ञ यांनी दिलेली आहे. तर अशा प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनल वरती जाणून घेण्यासाठी वेबसाईट वरती अधिक भेट देत रहा धन्यवाद.
📑 हे पण वाचा :- पुन्हा गुड न्युज, पॅन कार्ड वरून सिबील स्कोर चेक करा, पहा मोफत किती आहेत सिबील स्कोर ? पहा सर्व प्रोसेस व्हिडीओ सोबत