Kapus Pikavar Konti Favarani | पातेगळ,जास्त फांद्या, रसशोषक कीड नियंत्रण अधिक दमदार उत्पन पहा सविस्तर माहिती

Kapus Pikavar Konti Favarani :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत. प्रत्येक कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी हा लेख संपूर्ण वाचा. आणि आपल्या इतर शेतकरी बांधवांना लेख शेअर करा.

कापूस पिक पातेगळ होऊ नये यासाठी आपल्याला काय काळजी घेता येणार आहे, हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर यासाठी आपल्याला चांगले दर्जाचे बुरशीनाशक, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, थ्रिप्स, यांच्या नियंत्रणासाठी कीटकनाशक आणि पाते गळ होऊ नये म्हणून बुरशीनाशक यांचा चांगल्या फुटव्यासाठी चांगल्या quality चे टॉनिक ची फवारणी घेणे हे आपल्याला आवश्यक असते.

   
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kapus Pikavar Konti Favarani

कापूस पिकावर महत्त्वाचा रोग जो कापूस पिकावरती प्रामुख्याने येतो तो म्हणजेच बोंड अळी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी काही तज्ञांनी त्यावरती उपाय केलेले आहेत. तर त्या उपायानुसार आपण बोंड अळींना कपाशी पिकापासून दूर ठेवू शकतात. तर बोंड अळीच्या नियंत्रणासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे ?, याबाबत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तज्ञांची माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या माहिती वरती आपल्याला पहायची आहे.

  1. प्रोफेक्स सुपर (35ml)+ साफ /एन्टाकाँल/बावीस्टिन+ टाटा बहार (40ml)+बोराँन (25gm)
  2. अलीका (8-10ml) + साफ /एन्टाकाँल/बावीस्टिन +टाटा बहार (40ml)+ बोराँन (25gm)
  3. लान्सरगोल्ड ( 30gm ) + साफ /एन्टाकाँल/बावीस्टिन+टाटा बहार (40ml)+ बोराँन (25gm)
  4. रोगर ( 30ml ) + साफ /एन्टाकाँल/बावीस्टिन + टाटा बहार (40ml)+बोराँन (25gm)

Kapus Pikavar Konti Favarani

येथे पहा गुलाबी बोंड अळी कायमची नष्ट पहा तज्ञाची माहिती येथे क्लिक करा 

कापूस पिकावर फवारणी करातांनी घ्या काळजी ?

फवारणी करण्यापूर्वी आपण आपल्या कृषी सेवा केंद्र किंवा तज्ञ ज्या फवारणी विषयी चांगली माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून माहिती घेऊनच फवारणी करावी. पिकांवरती काही परिणाम झाल्यास त्याला वेबसाईट किंवा त्यावर लेखक जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. त्यामुळे आपल्या जवळील कृषी सेवा केंद्र, कृषी तज्ञ यांच्याशी सल्लामसलत करून फवारणी करावी. कापूस पिकावर फवारणी करण्या अगोदर आपल्याला ही काळजी घेणं गरजेचं आहे. पिकांवरती चांगल्या प्रमाणात औषधांचा फवारणी केल्या नंतर त्याचा परिणाम दिसून येण्यासाठी आपल्याला सिलिकॉन बेस स्टिकर वापरणे चांगले राहू शकते.

कापूस पिकावर फवारणी कोणत्या पाण्याने व कशी करावी ? 

त्यानंतर पावसाचे किंवा जास्त दिवसाचे साठवलेलं पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही. जेणेकरून चांगला रिझल्ट त्यावरती येईल. कंपनीने सांगितल्याप्रमाणे औषधाचे प्रमाण वापरावे कमी जास्त करू नये, याची देखील नोंद घ्यायची आहे. जे कृषी सेवा केंद्र आहे जिथून आपण औषध घेत आहात तिथून या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेतल्यानंतर ज्या प्रमाणात सांगितले आहे. त्याच प्रमाणात औषधांचा वापर करून फवारणी करावी कीटकनाशकांच्या डब्यावरील लेबल आवश्य आपल्याला वाचायचे आहे. त्यामध्ये आपल्याला मराठी किंवा हिंदी यामध्ये भाषांमध्ये ते राहू शकते. त्यामुळे आपण संपूर्ण औषधची माहिती कृषी सेवा केंद्र यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेऊन फवारणी करावी.

Kapus Pikavar Konti Favarani

कापूस पिकावर तिसरी फवारणी कोणती व कशी करावी पहा सविस्तर माहिती 


📢 500 शेळ्या 25 बोकड 50 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा जीआर 

📢 नवीन कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !