Kapus Pikavar Tisari Favarani | कापूस पिकावरील तिसरी फवारणी कोणती, कधी ? कशी करावी पहा सविस्तर माहिती

apus Pikavar Tisari Favarani 

Kapus Pikavar Tisari Favarani :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये महत्वपूर्ण माहिती आज जाणून घेणार आहोत. कपाशी लागवड केलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. कपाशीवरती तिसरी फवारणी कोणती करायची ?, आणि त्यावरती त्यापासून कपाशीवरती येणारे रोग हे कसे दूर करून लावावे. त्या संदर्भातील संपूर्ण माहिती तसेच तिसरी फवारणी कोणती करावी ?. या संदर्भात माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा, आणि इतरांना शेअर करा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kapus Pikavar Tisari Favarani 

सर्वप्रथम कपाशीवर तिसरी फवारणी कधी करावी हे महत्त्वाच आहे तर यामध्ये कपाशी लागवड केल्यानंतर साधारणपणे आपल्याला 65 ते 80 दिवसाच्या दरम्यान तपशीवर तिसरी फवारणी करावी आहे यामध्ये आपण अतिशय कमी खर्चात आणि प्रभावी कोणतीही कीटकनाशक

टॉनिक व बुरशीनाशक चा समावेश करावा. तसेच यामध्ये कीटकनाशक साठी प्रोफेक्स प्रोफेक्स सुपर, आलीका, उलाला, पनामा, रोगर, लान्सरगोल्ड याचा वापर करावा. आणि टॉनिक :-  मध्ये टाटा बहार, इसाबियन, Fantak, प्लस, साफ, natobagin, 12,61,00, बोरॉन, बुरशीनाशक :- इन्ट्राकॉल, बाविस्टिन इ.

 

Kapus Tisari Favarni

  • उलाला (8ml) + इंट्राकॉल/ साफ / बाविस्टीन + 12.61.00 (100gm) / बोरॉन
  • आलीका ( 8-10ml) + इंट्राकॉल/ साफ / बाविस्टीन + 12.61.00 / बोरॉन
  • लान्सरगोल्ड (30 ml) + इंट्राकॉल / साफ /बाविस्टीन + 12.61.00 / बोरॉन
  • रोगर (30ml ) + इंट्राकॉल / साफ / बाविस्टीन + 12.61.00 / बोरॉन

कापूस पिकावरील फवारणी कोणती करावी ? 

वरीलपैकी कोणतेही एक काँबिनेशन निवडून (Kapus Tisari Favarni केल्यानंतर चांगला रिझल्ट पहायला मिळेल. Insecticide Spray of Cotton. आपण अजून पहिली,दुसरी किटकनाशक फवारणी केली नसेल तर खालील पैकी लिंक वर क्लिक करा आणि कपाशीवर Insecticide Spray of spray करावा याची माहिती घ्या आणि कपाशीवर अतिशय कमी खर्चात पहिली, दुसरी फवारणी करा.

Kapus Pikavar Tisari Favarani

कुकुट पालन योजना 2022 सुरु अनुदान 25 लाख रु. येथे पहा 


📢 500 शेळ्या 25 बोकड योजना 50 लाख रु. अनुदान सुरु :येथे पहा 

📢 या 5 योजनांसाठी 100% अनुदानावर ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

1 thought on “Kapus Pikavar Tisari Favarani | कापूस पिकावरील तिसरी फवारणी कोणती, कधी ? कशी करावी पहा सविस्तर माहिती”

  1. Pingback: Today Imd Weather Forecast | हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा शेत पिके संभाळा पहा हवामान अंदाज लाईव्ह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !