Kapus Utpadan Tantradnyan | कापूस पिकाच्या फांदी छाटणी उत्पादन 20% वाढेल शेतकऱ्यांचा यशस्वी प्रयोग नक्की एकदा पहा

Kapus Utpadan Tantradnyan :- नमस्कार सर्वांना. आजच्या या लेखामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. जी प्रत्येक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. खास करून ज्या शेतकऱ्यांनी कापूस लागवड केलेली आहे, अशा शेतकऱ्यांना ही बातमी आहे. तर शेतकरी बांधव कापसाच्या पिकात २०% टक्के अधिक वाढ करू शकतात.

तर यासाठी शेतकरी बांधवांना काय करायचं आहे ?, कोणत्या शेतकऱ्यांची ही यशोगाथा आहे. त्यांनी कसे या ठिकाणी 20% कापूस पिकात वाढ केली आहे ?. याबाबत संपूर्ण माहिती लेखात देण्यात आलेली आहे. त्याकरिता लेख संपूर्ण वाचा.

 
शेतकरी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा

Kapus Utpadan Tantradnyan

कापूस या पिकांचा वाढीनुसार 2 प्रकार आहेत. त्यामध्ये सिम्पोडियल आणि मोनोपोडियल. सिम्पोडियल या प्रकारात झाड सरळ वाढते. त्याला फक्त फांद्याच असतात, आणि कवचित बांध कोपऱ्याला किंवा मोकळ्या, विरळ जागेत एखादी उपफांदी असते. तर त्यातच दुसरीकडे मोनोपोडियल व्हरायटीमध्ये कापसच्या झाडाला चार-पाच उप फांद्या असतात. व त्या सर्व फांद्यांना फळ फांद्या असतात. त्यांना पाती व कैरी लागत असते. झाडांना उपफांद्यां, फळफांद्यांच्या व्यतिरिक्त एक फांदी असते. वाढ फांदी किंवा वांझ फांदी म्हणतात.

कापूस पिकांचे उत्पादन कसे वाढवावे ? 

ही वाढ फांदी झाडाच्या जमिनीकडे सर्वात खालच्या बाजूला असते. आणि ती इतर फांद्यांपेक्षा जाड व वांझ असते. 2/3 पाती आणि कैरी लागते, ही अशी फांदी आपण दिलेल्या खतांपैकी 30/40% खते व अन्न द्रव्ये खाते. त्यामुळे वरच्या फांद्यांना अन्न द्रव्याची कमतरता भासते. या वाढ फांदीला किंवा वांझ फांदीला कटरने कापून घेतले, तर वाया जाणारे 30/40% अन्न द्रव्ये फळफांद्यांना मिळते.

Kapus Utpadan Tantradnyan

हेही वाचा; कापूस पिकांचे Top 10 बियाणे पहा माहिती येथे क्लिक करून 

त्यामुळे कापूस पिकाची वाढ ही निकोप होते, कैरी चांगली पोसली जाते, झाडाची प्रतिकार त्या सर्व उपफांद्यांना फळफांद्या असतात. व त्यांना पाती व कैरी लागते. झाडांना उपफांद्यां ,फळफांद्यांच्या व्यतिरिक्त एक फांदी असते, तिला वाढ फांदी किंवा वांझ फांदी म्हणतात. ही वाढ फांदी झाडाच्या जमिनीकडे सर्वात खालच्या बाजूला असते. ती इतर फांद्यांपेक्षा जाड व वांझ असते, तिला 2/3 पाती आणि कैरी लागते, ही अशी फांदी आपण दिलेल्या खतांपैकी 30/40% खते व अन्न द्रव्ये खाते. त्यामुळे वरच्या फांद्यांना अन्न द्रव्याची कमतरता भासते, क्षमता वाढते.

Kapus Utpadan Tantradnyan

हेही वाचा; गुलाबी बोंड अळी नियंत्रण जबदरस्त उपाय एकदा नक्की बघा

कापूस लागवड दादा लाड

त्यामुळे उत्पादनात निश्चितच वाढ होते. त्यासाठी श्री दादा लाड या अनुभवी शेतकऱ्याने त्यांच्या शेतात वाढ किंवा वांझ फांदी कशी असते. आणि तुम्ही लावलेल्या कापूस वाणाचे निरीक्षण करा. तुमच्या कापूस पिकात जर अशा वाढ/वांझ फांद्या असतील, तर त्या कटर च्या साहाय्याने कापून टाका. त्याच प्रमाणे ज्या शेतकऱ्यांचा कापूस 5 फूट उंच झाला असेल. त्यांनी आपल्या कापूस पिकाची तळा कडील फांद्यांची एक आड एक पाने तोडून घ्यावीत. म्हणजे सूर्यप्रकाश व हवा खेळती राहून कैरी पोसली जाते. तुमचा कापूस साधारणतः साडेचार ते पाच फूट उंचीचा झाला असेल. तर त्याचे शेंडे खुडून घ्यावेत उत्पन्नात निश्चितच वाढ होईल.

Kapus Utpadan Tantradnyan

हेही वाचा; अमृत कापूस लागवड एकरी 50 क्विंटल कापूस यशस्वी यशोगाथा पहा माहिती 


📢 कुकुट पालन अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 200 गाय पालन योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :येथे पहा माहिती 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !