KCC Card Apply

KCC Card Apply :- अर्जदाराचे आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार कार्ड असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो, राज्यातील इच्छुक लाभार्थ्यांनी पशु पशु क्रेडिट कार्ड मिळवायचे आहे.

त्यांनी जवळच्या बँकेत जाऊन अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी प्रथम तुम्हाला सर्व आवश्यक कागदपत्र जे आहे ते बँकेत आपल्या जमा करावे लागतात.

KCC Card Apply

नंतर एप्लीकेशन फॉर्म असेल त्यानंतर आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, वोटर आयडी कार्ड, झेरॉक्स प्रत हे अर्ज सोबत आपल्याला जोडायचे आहे. आणि बँक अधिकाऱ्याकडे जमा करावयाचे आहेत.

किंवा अधिक माहितीसाठी पशु किसान कार्ड काढण्यासाठी आपल्या जवळच्या बँकेत आपण संपर्क करू शकतात. अर्जाची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला काही दिवसात पशु किसान क्रेडिट कार्ड दिलं जातं.

Pashu Palan Credit Card Document 2023 

अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असणे आवश्यक आहे. पशु हेल्थ सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे, त्या जनावरांचा विमा काढला आहे. त्यांनाच ही कर्ज या ठिकाणी उपलब्ध होते.

कर्ज घेताना सिबिल स्कोर चांगला असावा, तर सिविल स्कोर हा काय आहे ?, आणि हा कसा चेक करावा लागतो. खाली दिलेल्या माहिती वरती आपण पाहू शकता.

येथे फॉर्म डाउनलोड करा 

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !