Kharip Pik Vima 2021-22 |फक्त या शेतकऱ्यांना 8 दिवसात विमा मिळणार लगेच पहा

Kharip Pik Vima 2021-22 |फक्त या शेतकऱ्यांना 8 दिवसात विमा मिळणार लगेच पहा

Kharip Pik Vima 2021

नमस्कार सर्वांना, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी विमा कंपनीला शेवटची नोटीस जारी केलेले आहे तर शेतकऱ्यांना तक्रार

8 दिवसात विमा त्यांच्या खात्यावर जमा करा.

अन्यथा कारवाईचा इशारा सर्वच विभाग कंपनीला दिलेल्या आहेत येत्या 8 दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात ज्या शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केलेले आहेत अशा

शेतकऱ्यांच्या खात्यात सर्वच विमा कंपन्या कडून पिक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे.

यामध्ये विमा कंपन्या आयसीआयसीआय लोम्बार्ड, रिलायन्स, iffco tokio, एचडीएफसी एर्गो, बजाज आलियांज, एआयसी ऑफ इंडिया या कंपनीचे वरिष्ठ

अधिकारी उपस्थित होते.

त्याच बरोबर कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार इत्यादी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर या बैठकीत महत्त्वाचे मुद्दे काय आहे संपूर्ण

माहिती आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत, संपुर्ण लेख वाचा जेणे करून संपूर्ण माहिती समजून येईल.

खरीप पिक विमा यादी 2021 

त्या बैठकीतील या आपल्याला समजून येईल पिक विमा कंपन्यांनी दखल घ्या महाराष्ट्र हा देशात अग्रेसर आहे आणि पंतप्रधान पिक विमा योजनेच्या यंदाच्या खरीप

हंगामात सुमारे 84 लाख अधिक शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत

त्या पोटी 2312 कोटी रुपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरला होता त्यापैकी 1842 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी

फक्त 994 कोटी रुपयांची (kharip-pik-vima-2021-22) नुकसान भरपाई वाटप करण्यात आली आहे तरी या सर्वांचे संरक्षण झाले.

नुकसान भरपाई निश्चित करणे अजून बाकी आहे तर सर्व विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा द्यावा अन्यथा विमा कंपनीचे संथ कारभारामुळे सरकारची होणारी

बदनामी कोणते परिस्थितीत सहन करणार नाही अशी स्पष्ट भूमिका या राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांनी दिलेल्या आहे.

पिक विमा यादी 2021

त्याच बरोबर विमा कंपनीने देखील युद्धपातळीवर कारवाई करून शेतकऱ्यांना त्या 8 दिवसात त्यांच्या खात्यावर पैसे जमा करावेत तंत्रज्ञानाचा वापर करून

शेतकऱ्यांना त्यांचा विश्वास संपादन करण्याचे आव्हान कृषी मंत्री दादा भुसे.

विमा कंपनीच्या अधिकारी आणि कृषी मंत्री झाल्यानंतर सर्व कंपन्यांनी निश्चित झालेले नुकसान भरपाई रक्कम देण्याचे यावेळेस मान्य केलेले आहे. येत्या 8

दिवसात शेतकऱ्यांना ज्या शेतकऱ्यांनी तक्रारी केलेल्या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा देण्यास राज्यातील विमा कंपन्या आहेत.

सहा कंपनी त्यांनी या वेळेस मान्य केले आहे आणि पिक विमा हा 8 दिवसात या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्याचे महत्वाचे अपडेट कृषिमंत्री

यांच्या ट्विटर हँडल वरून देण्यात आली आहे आणि त्यांनी ट्विट केलेले माहिती व त्यांचा ट्विटर वरील माहितीची लिंक खाली दिलेली आहे.

Dadaji Bhuse Twitter 


📢 ९०% शेतीला तार कुंपण योजना सुरु :- येथे पहा 

📢 40+2 शेळी पालन अनुदान योजना सुरु :- येथे पहा 

Leave a Comment