Kharip Pik Vima 2021 GR | Crop Insurance | पिक विमा शेतकऱ्यांना मिळणार नवीन GR आला

Kharip Pik Vima 2021 GR :- नमस्कार सर्वांना. शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. प्रधानमंत्री खरीप हंगाम सन 2021 चा पिक विमा शेतकऱ्यांना मिळणार आहे. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.

तरी एकूण 80 कोटी पेक्षा जास्त पीक विमा शेतकऱ्यांना लवकरच वितरण होणार आहे. तरी या बाबतीत नेमके काय अपडेट आहेत. संपूर्ण माहिती या शासन निर्णयामध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी हा लेख संपूर्ण वाचा. आणि इतर शेतकरी बांधवांना शेअर करायचा आहे.

Kharip Pik Vima 2021 GR

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम सन २०२१ साठी पिक विमा हप्ता. अनुदानापोटी राज्य शासन हिश्याची रु. ८०,३६,२६,५०१/-
इतकी रक्कम विमा कंपनीस अदा करण्यासाठी वितरीत करण्याबाबत.

प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप २०२० व रब्बी हंगाम २०२०-२१ पासून तीन वर्षाकरीता दि.२९.०६.२०२० व दि. १७.०७.२०२० च्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषि विमा कंपनी, इफ्को टोकिओ जनरल इंन्शुरन्स कं. लि., रिलायंन्स जनरल इंन्शुरन्स कं. लि.

 
शेतकरी ग्रुप जॉईन करा

खरीप पिक विमा जीआर 2021

भारती अॅक्सा जनरल, इंन्शुरन्स कं. लि., बजाज अलियान्स इंशुरन्स कंपनी लि. व एचडीएफसी इर्गो इंन्शुरन्स कं.लि या ६ विमा कंपन्यां मार्फत राबविण्यात येत आहे. भारतीय कृषि विमा कंपनी ही राज्यात विमा कंपन्यांची समन्वयक कंपनी आहे.

कृषि आयुक्त कार्यालयाने संदर्भ क्र. (५) च्या पत्रान्वये केलेल्या विनंतीस अनुसरून इफ्को टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपनीस खरीप हंगाम २०२१ मधील प्रलंबित पिक विमा हप्ता राज्य हिस्सा अनुदान रु.८०,३६,२६,५०१/- इतकी रक्कम वितरीत विचाराधीन होती.

हेही वाचा; कुकुट पालन 25 लाख रु. अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 

खरीप पिक विमा मंजूर 2021 

शासन निर्णय :- भारतीय कृषि विमा कंपनीने सादर केलेली मागणी. कृषि आयुक्तालयाची शिफारस आणि केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचना या बाबींचा विचार करता. प्रधानमंत्री पिक विमा योजना.

खरीप हंगाम २०२१ साठी उर्वरीत राज्य हिस्सा पिक विमा हप्ता अनुदान इफ्को टोकीओ जनरल इं. कं. लि. या कंपनीस अदा करण्यासाठी रु.८०,३६,२६,५०१/- इतका निधी मार्गदर्शक सूचना.

हेही वाचा; पोकरा अनुदान योजना लिस्ट आली पहा यादीत नाव येथे लगेच 

पिक विमा 2021 शासन निर्णय 

मुद्दा क्र.१३.१.५ नुसार भारतीय कृषि विमा कंपनीस वितरीत करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत. दरची रक्कम खरीप हंगाम २०२१ करीता वितरीत करण्यात येत.

असून त्याचा वापर यापुर्वीच्या इतर हंगामाकरीता अनुज्ञेय असणार नाही. प्रस्तुत बाबींवर होणारा खर्च खालील लेखाशिर्षाखाली सन २०२२-२३ करिता मंजूर केलेल्या अर्थसंकल्पीय तरतूदीतून भागविण्यात यावा.

Kharip Pik Vima 2021 GR

हेही वाचा; सोलर पंप 100% अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु येथे पहा 


📢 कांदा चाळ अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

📢 नवीन विहीर अनुदान योजना ऑनलाईन फॉर्म सुरु :- येथे पहा 

Leave a Comment

error: कॉपी करू नका शेअर करायचं असतं !